1 minute reading time
(58 words)
[Zee 24 Taas]'शक्तीपीठ नको, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या' सुप्रिया सुळेंची मागणी
शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. काळ्या मातीशी इमान राखणारा आणि तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आज अडचणीत आहे. त्याला तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारने याबाबत काही पाऊल उचलले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला आहे.

