महाराष्ट्र

[Lokshahi]"पाच वर्षांपूर्वी निर्णय घेतला असता तर..." जीएसटी उत्सवावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

"पाच वर्षांपूर्वी निर्णय घेतला असता तर..." जीएसटी उत्सवावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणा बाबत घोषणा केली होती. त्यानंतर जीएसटी परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावरून सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला. ५ टक्के आणि १८ टक्के या दोन टॅक्स स्लॅब ठेवून इतर सर्व स्लॅब कमी करून नागरिकांना मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सट्...

Read More
  82 Hits

[Lokmat]GST कौन्सिलसारखी पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा

सुप्रिया सुळेंची मागणी पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन एक कौन्सिल तयार केली पाहिजे. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल आणि पेन्शनर्सचा ताण कमी होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात केली. पेन्शन स्कीमचा (ESOP) मुद्दा सभागृहात उपस्थ...

Read More
  726 Hits

[My Mahanagar]GST कौन्सिलच्या धर्तीवर पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा

सुप्रिया सुळेंची मागणी पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र सरकार व राज्य सरकाराने एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल, यामुळे पेन्शनर्सचा ताण कमी होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली. दरम्यान काही राज्यांनी जुनी ...

Read More
  630 Hits

[Saamana]जीएसटी परिषदेच्या धर्तीवर निवृत्तीवेतन धारकांसाठी परिषदेची स्थापना करा

सुप्रिया सुळेंची मागणी पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात केली.दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही सुप्रिया स...

Read More
  639 Hits