राज्यात गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.