1 minute reading time (36 words)

[TV9 Marathi]'भारतीय जनता पक्षाशी आमचे टोकाचे मतभेद, पण मनभेद नाही

'भारतीय जनता पक्षाशी आमचे टोकाचे मतभेद, पण मनभेद नाही

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळं शेतकरी हैराण आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

[Maharashtra Times]पडळकरांकडून जयंत पाटलांचा अपमान...
[NavaRashtra]Supriya Sule Live | Manoj Jarange | R...