1 minute reading time (49 words)

[Saam TV]शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

 राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे.

[Zee 24 Taas]'शक्तीपीठ नको, सरसकट शेतकऱ्यांना कर्ज...
[Lokmat]जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रि...