[TV9 Marathi]जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक, 'जनसुरक्षा विधेयकाचा आम्ही विरोध करतो'

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक, 'जनसुरक्षा विधेयकाचा आम्ही विरोध करतो'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जेव्हा हा जनसुरक्षा कायदा आणण्यात आला तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे याला विरोध केला ह...

Read More
  435 Hits

[NDTV Marathi]Vice President Election वरून खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद

Vice President Election वरून खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद

देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (9 सप्टेंबर) जाहीर झाला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. ते आता देशाचे नवे उपराष्ट्रपती आहेत. तर दुसरीकडं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्यानं या आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील...

Read More
  380 Hits

[Maharashtra Times]IPS अंजना कृष्णा यांना न्याय द्या; Ajit Pawar यांच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचा संताप

IPS अंजना कृष्णा यांना न्याय द्या; Ajit Pawar यांच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचा संताप

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादांवर चहूबाजूने टीका होत आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईनंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच ...

Read More
  388 Hits

[TV9 Marathi]अजितदादांच्या आजारपणासंदर्भात मी सुनेत्रा पवारांना मेसेज केला'

अजितदादांच्या आजारपणासंदर्भात मी सुनेत्रा पवारांना मेसेज केला'

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे (बुधवार) सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजारी असल्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली. मंगळवारी मुंबईतील वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीलादेखील ते अनुपस्थित होते. कालची बैठकसुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या नेतृत्वात पार पडली. अजित पवार...

Read More
  401 Hits

[webdunia]सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली

सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील महायुती आघाडी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. सोलापूरमध्ये एका महिला भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याला पवार यांनी फटकारले ते "संविधानावर गंभीर हल्ला" असल्याचे म्हटले. "सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या विश्वासार...

Read More
  456 Hits

[Sarkarnama]ट्रम्प इफेक्ट; सुप्रिया सुळेंचा ‘तो’ इशारा ठरला खरा

images---2025-09-11T124643.127

आता कांदा उत्पादक उडवणार सरकारची झोप! कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत येत असतो. त्याला कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकट कारणीभूत असते. सध्या मात्र डोनाल्ड ट्रम्प टेरीफ इफेक्ट ने अगदी गावकुसातला कांदा उत्पादक देखील रडतो आहे. . केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवले. परिणामी कांदा मागणी घटली. भाव गडगडले. त्यामुळ...

Read More
  449 Hits

[Sakal]हिंजवडी अपघात मालिका: माण फेज-३ परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका

हिंजवडी अपघात मालिका: माण फेज-३ परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रशासनाला आवाहन हिंजवडी आयटी पार्कमधील माण फेज-३ परिसरातील मेगापॉलिस सॅफरॉन चौकातील रस्ते जीवघेणे झाले आहेत. या भागात चिखल-मातीचा राडा पसरला आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक दुचाकीस्वारa घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. . हिंजवडी हे प्रमुख आयटी हब म्हणून ओळखली जाते. लाखो आयटी कर्मचारी व रहिवासी दररोज इथे ये-जा करतात. परंतु; ये...

Read More
  488 Hits

[Saam TV]अजित पवारांची 'दादागिरी'; व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या 'महिला अधिकाऱ्याच्या कॅरेक्टर...'

अजित पवारांची 'दादागिरी'; व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या 'महिला अधिकाऱ्याच्या कॅरेक्टर...'

आयपीएस अंजना कृष्णा यांच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतलीय. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची थेट पंतप्रधान मोदींनी तक्रार केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकार अंजना कृष्णा यांना फोनवर दम भरल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुने टीका केली जातेय. कर्त्यव्यावर असलेल्या महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी सुप्...

Read More
  458 Hits

[News18 Marathi]अजित पवारांची 'दादागिरी'; व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या 'महिला अधिकाऱ्याच्या कॅरेक्टर...'

अजित पवारांची 'दादागिरी'; व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या 'महिला अधिकाऱ्याच्या कॅरेक्टर...'

राज्याचे उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी अजित पवारांना कोंडीत पकडलं होतं.त्यानंतर आता या वादावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवार यांचा...

Read More
  464 Hits

[my mahanagar]असे कोणाच्या ध्यानीमनीही नसते

असे कोणाच्या ध्यानीमनीही नसते

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया नवी दिल्ली : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची...

Read More
  508 Hits

[Times Now Marathi]महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली.. सुळेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली.. सुळेंचा हल्लाबोल

सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.. महाराष्ट्रातील वाढत असणारी गुन्हेगारी.. शेतकऱ्यांच्या समस्या ..आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत. अजित दादांचा व्हायरल विडिओ ते फडणवीसांचं वक्तव्य यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाल्या आहेत हे सांगणार हा विडि...

Read More
  443 Hits

[TV9 Marathi]'आमची वैचारिक लढाई, ही वैयक्तिक लढाई नाही' : सुळे

'आमची वैचारिक लढाई, ही वैयक्तिक लढाई नाही' : सुळे

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...

Read More
  360 Hits

[Maharashtra Times]मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर, सुप्रिया सुळे LIVE

मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर, सुप्रिया सुळे LIVE

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...

Read More
  432 Hits

[Saam TV]'उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचं एकही मत फुटणार नाही' Supriya Sule यांना विश्वास...

'उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचं एकही मत फुटणार नाही' Supriya Sule यांना विश्वास...

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीची मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Read More
  399 Hits

[My Mahanagar[]प्रभाग रचना राजकीय दबावाने होऊ नये; सुप्रिया सुळेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

प्रभाग रचना राजकीय दबावाने होऊ नये; सुप्रिया सुळेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

 पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली....

Read More
  498 Hits

[Navshakti]लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा

लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा

सुप्रिया सुळे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा  पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० ...

Read More
  645 Hits

[Maharashtra Times]रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार

रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार

सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला  केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक आणलंय.यावरून सुप्रिया सुळे यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधलाय.रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार, असं म्हणत सुळेंनी टोला लगावला.कॉपी करतो त्यालाच पेपर तपासायला बोलवता, असा चिमटा सुळेंनी काढला.

Read More
  428 Hits

[Policenama]‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली’;

‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली’;

खासदार सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला  इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | 'राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंना टोला लगावला आहे. कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता, असा टोला देखील सुळे कोकाटे यां...

Read More
  444 Hits

[Lokmat]पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका

पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सत्तेतील काही पक्षासह अन्यपक्षामध्ये असवस्था आहे. जे काही ते पारदर्शकपणे व्हावे. कुठल्याही राजकीय दबावाखाली होउ नये . एकाला सोयीप्रमाणे प्रभाग रचना करू नका. नागरिक केंद्रबिंदु असला पाहिजे. निवडणुक जिकणे हा केंद्रबिदु कसा असु शकतो. ताकदवर लोकांनी उत्तम काम केले. त्यांचेच प्रभाग फोडले आहेत. ही मनमानी ...

Read More
  434 Hits

[My Mahanagar]नियम, कायद्याने पुण्याची प्रभाग रचना झाली पाहिजे

नियम, कायद्याने पुण्याची प्रभाग रचना झाली पाहिजे

 पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मात्र ...

Read More
  509 Hits