1 minute reading time (51 words)

[Times Now Marathi]महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली.. सुळेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली.. सुळेंचा हल्लाबोल

सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.. महाराष्ट्रातील वाढत असणारी गुन्हेगारी.. शेतकऱ्यांच्या समस्या ..आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत. अजित दादांचा व्हायरल विडिओ ते फडणवीसांचं वक्तव्य यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाल्या आहेत हे सांगणार हा विडिओ  

[my mahanagar]असे कोणाच्या ध्यानीमनीही नसते
[TV9 Marathi]'आमची वैचारिक लढाई, ही वैयक्तिक लढाई ...