1 minute reading time (67 words)

[NDTV Marathi]Vice President Election वरून खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद

Vice President Election वरून खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद

देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (9 सप्टेंबर) जाहीर झाला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. ते आता देशाचे नवे उपराष्ट्रपती आहेत. तर दुसरीकडं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्यानं या आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विरोधी खासदारांची 7 मतं फुटल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदेंनी केला असून, त्यात उबाठा गटाच्या 5 मतांचा समावेश असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.

[TV9 Marathi]जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक,...
[Maharashtra Times]IPS अंजना कृष्णा यांना न्याय द्...