1 minute reading time (66 words)

[Maharashtra Times]IPS अंजना कृष्णा यांना न्याय द्या; Ajit Pawar यांच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचा संताप

IPS अंजना कृष्णा यांना न्याय द्या; Ajit Pawar यांच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचा संताप

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादांवर चहूबाजूने टीका होत आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईनंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

[NDTV Marathi]Vice President Election वरून खासदार ...
[TV9 Marathi]अजितदादांच्या आजारपणासंदर्भात मी सुने...