महाराष्ट्र

[Times Now Marathi]अहमदनगरमध्ये सुप्रिया सुळेंचा संवाद

अहमदनगरमध्ये सुप्रिया सुळेंचा संवाद

 विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा ...

Read More
  410 Hits

[TV9 Marathi]वाघनखं खरी की खोटी हे भाजपने सांगावं : सुप्रिया सुळे

वाघनखं खरी की खोटी हे भाजपने सांगावं : सुप्रिया सुळे

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं खरे आहेत की खोटे याबाबत सरकारने माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या. जर शालेय विद्यार्थ्यांना आपण ही नखे ऐतिहासिक असल्याचे सांगत आहोत. पण कालांतराने ही नखे खोटी निघाली तर सरकारच आपल्याला फसवतेय विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य करू नये. मुलांवर काय संस्कार होतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारने याबाबत खरी माहिती...

Read More
  446 Hits

[Lokshahi Marathi]'सर्वात सुंदर पैठणी पैठणमध्ये बनते' - सुप्रिया सुळे

'सर्वात सुंदर पैठणी पैठणमध्ये बनते' - सुप्रिया सुळे

सर्वात सुंदर पैठणी पैठणमध्ये बनते असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या दाैऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी मऱ्हाटी पैठणी साडी केंद्र व महाराष्ट्र हस्तकला दालनाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिला कारागिरांशी संवाद साधून हातमागावर बनवल्या जाणाऱ्या पैठणीची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच  आपल्या कलाकुसर आणि म...

Read More
  400 Hits

[Saam TV]"समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सत्ताधारी जबाबदार", सुळेंचं वक्तव्य!

"समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सत्ताधारी जबाबदार", सुळेंचं वक्तव्य!

विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप ख...

Read More
  440 Hits

[ABP MAJHA]पूजा खेडकर ते अजित पवार...सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

पूजा खेडकर ते अजित पवार...सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

आधी महाराष्ट्रात नागपूर ही क्राइम सिटी होती. मात्र आता हा बदल होत चालला असून आता पुणे शहर क्राईम सिटी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला असून शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे शहर आज क्राइम सिटी म्हणून उदयास येत असल्याचं दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितल. याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे सुळे म्हणाल्या. आज महाराष...

Read More
  399 Hits

[ABP MAJHA]सत्तेत असणाऱ्या लोकांचाच EVM वर विश्वास नाही

सत्तेत असणाऱ्या लोकांचाच EVM वर विश्वास नाही

सुप्रिया सुळेंचा सुजय विखेंना टोला, म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भेटणार Supriya Sule : भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड पडताळणी संदर्भात अर्ज केला आहे. यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya ...

Read More
  382 Hits

[Deshdoot]भाजपकडून मित्रपक्षांच्या नैतिकतेवर अविश्‍वास; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

भाजपकडून मित्रपक्षांच्या नैतिकतेवर अविश्‍वास; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

भाजप (BJP) वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) त्यांच्याच मित्रपक्षांवर होत असलेली टीका पाहता त्यांच्याकडूनच त्यांच्या मित्रपक्षांच्या नैतिकतेवर (मॉरल) अविश्‍वास दाखवला जात असल्याचा सूचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP SP) नेत्या खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला. जबाबदार व्यक्तींच्या भाषणांमुळे व वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्म...

Read More
  344 Hits

[Lokshahi]इतिहास स्वत: मनापासून लिहिता येत नाही

इतिहास स्वत: मनापासून लिहिता येत नाही

इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो, तोच सांगायचा असतो साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई यांच्या ...

Read More
  370 Hits

[Lokmat]स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश - सुप्रिया सुळे

स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश - सुप्रिया सुळे

अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस...

Read More
  383 Hits

[TV9 Marathi]दिल्लीत पण सरकार बदलू शकतं काहीही होवू शकतं पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे

दिल्लीत पण सरकार बदलू शकतं काहीही होवू शकतं पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ऑक्टोबरमध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल...

Read More
  429 Hits

[News18marathi]'दिल्लीतही सरकार बदलू शकतं; पण...'

 'दिल्लीतही सरकार बदलू शकतं; पण...'

शरद पवारांसमोरच सुप्रिया सुळेंचा मोठा दावा बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्ह...

Read More
  534 Hits

[Sarkarnama]भाजपची विधानसभेची तयारी सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट म्हणाल्या

भाजपची विधानसभेची तयारी सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट म्हणाल्या

विधानसभा निवडणुकीत लोकसभेची कसर भरून काढण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची योजना जाहीर केली आहे. या यात्रेची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपची भ्रष्टाचाराच्या भूमिकेवरून कोंडी केली. स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणा...

Read More
  415 Hits

[Sakal]विशाळगडाच्या बाबतीत सरकारने...

विशाळगडाच्या बाबतीत सरकारने...

सुप्रिया सुळेंनी केले महत्त्वाचे विधान राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, ...

Read More
  376 Hits

[Kshitij Online]चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे या...

Read More
  365 Hits

[Maharashtrawadi]चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  459 Hits

[Punefast24]चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  440 Hits

[Pune Prime News]चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर

खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  491 Hits

[RNO Official]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

बारामती विकास कामे पाहणी केली छोटी मोठी कामे झाली आहेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत ऑन पूजा खेडकर -दररोज चर्चा करावी अशी गोष्ट नाही -सर्व माहिती बाहेर आल्यावर बोलू ऑन आमदार राष्ट्रवादी -आमदार परत येणार मला माहिती नाही ऑन शेतकरी कर्जमाफी -सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे -सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आहे -हे दु...

Read More
  406 Hits

[News 24 Ghadamodi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...

Read More
  508 Hits

[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळेंचा जनता दरबार पाहिला का?

सुप्रिया सुळेंचा जनता दरबार पाहिला का?

खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच बारामती राष्ट्रवादी शहर पार्टी कार्यालयात जनता दरबार देखील घेतला. 

Read More
  374 Hits