काय आहे कारण? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या काकी... बारामती : यंदा पवार कुटुंबीयांकडून दिवाळी साजरी (Pawar Family Cancels Diwali Celebrations) केली जाणार नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केली आहे. दरवर्षीप्रमाणे गोविंदबाग येथे होणारा दिवाळी उत्सव आणि पाडव्याच्या भेटींचा कार्यक्रमही रद्द कर...

