राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...