महाराष्ट्र

[Lokshahi]'8 महिन्यांपासून शिवभोजन थाळी चालक महिलांना पगार नाही'; सुळेंचं वक्तव्य

'8 महिन्यांपासून शिवभोजन थाळी चालक महिलांना पगार नाही'; सुळेंचं वक्तव्य

आज शिवभोजन संघटनांच्या महिला संचालकांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिवभोजन थाळीचे पैसे आठ महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे शिवभोजन थाळी चालवणाऱ्या महिला आत्महत्या करू का? असं विचारत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर पुण्यात गुन्हेगारी वाढतेय हे दुर्दैव असल्याचं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली...

Read More
  50 Hits