बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर चार जणांनी हडपसर येथे सामूहिक अत्याचार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. या घटनेतील एकाही आरोपीची गय केली जाणार नाही.अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
शरद पवार गटाचा फडणवीसांवर हल्ला पुणे: मागील काही वर्षांपासून पुण्यासह राज्यातील काही भागात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले करणे, दहशत माजवण्याचे काम या गॅंगकडून सुरू आहे. अनेकदा त्यांच्या विरोधात आवाज उठवूनही त्यांच्याविरोधात कठोर कारवाया झाल्याचे दिसत नाही. अशातच पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने हल्ला केल्याची ब...
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दोन दिवसांपूर्वी मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाले होते. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 400 डॉलरची मागणी केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सु...
पुढे काय झालं? खासदार म्हणाल्या… व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसां...
व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट र...
व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट रिकव्हर...
ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ, ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी सहा, सात महिन्यानंतर मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलीस दिलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. परंतु चौकशीत दो...
सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या… पुण्यात एका बस चालकाने रिव्हर्स बस चालवत १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. आरोपीनं बेभानपणे बस चालवल्याने सर्व प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. बसचे दोन्ही दर...
काउन्सलिंग करून मोडणारा संसार सावरला MP Supriya Sule : संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारंच! मात्र वादानंतर अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी बहुतांश जणांचा संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आपल्या भोवती आहेत. पती-पत्नीत वाद असतील आणि योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर मोडणारे संसार सावरलेलेही आपण पहिले असतील. तर अनेकांना न्यायालयाच...