महाराष्ट्र

[ETV Bharat]जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणं देशासाठी घातक - खासदार सुप्रिया सुळे - MP SUPRIYA SULE

जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणं देशासाठी घातक - खासदार सुप्रिया सुळे - MP SUPRIYA SULE

पुणे : राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीजातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून, ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि बलस्थानही आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात...

Read More
  78 Hits

[ABP MAJHA]महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी मुख्यमंत्र्यांना आवरा, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी मुख्यमंत्र्यांना आवरा, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस पाठवली. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी अशा नेत्यांना आवरा, अशी मागणी सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केली. 

Read More
  58 Hits

[Maharashtra Times]वाचाळवीरांना आवरा, Sangram Jagtap यांच्या विधानावर संताप, सुप्रिया सुळे थेट बोलल्या

वाचाळवीरांना आवरा, Sangram Jagtap यांच्या विधानावर संताप, सुप्रिया सुळे थेट बोलल्या

  65 Hits