महाराष्ट्र

[ABP MAJHA]केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील

राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार - खासदार सुप्रिया सुळे  केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पद्धतीच्या घटना वाढत चालल्या आहेत त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाब...

Read More
  512 Hits

[News18 Lokmat]सुप्रिया सुळेंची इंदापूरच्या सभेत जोरदार फटकेबाजी

खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर इंदापूर येथील जनतेला  मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदापुरमधील विकास कामांबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. तसेच रयतेचे राज्य परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Read More
  589 Hits

[Mumbai Tak]राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिपोर्टिंग पासून ते घराणेशाहीपर्यंत ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. राज्यात छगन भुजबळ, अजित दादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार. मी महाराष्ट्राची प्रभा...

Read More
  565 Hits

कार्याध्यक्षपदी निवडीनंतर अभिनंदन करणाऱ्या समस्तांचे खा. सुप्रिया सुळे यांनी मानले आभार

 दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर देशभरातील कार्यकर्ते, हितचिंतक आणि पदाधिकारी यांनी मेसेजेस, फोन तसेच विविध माध्यमांतून अभिनंदन केले. या सर्वांचे त्यांनी आभार मानले असून हा स्नेह असाच कायम रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पक्षसंघटनेसह सर्वांचे मनापासून आभार, असे म्हणत त्यांनी...

Read More
  640 Hits