जळगाव लाईव्ह न्यूज : ६ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आता शरद पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील देखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांनी एकनाथ खडसेंशी चर्चा क...
पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यां...
सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला अ...
मुंबई -'मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे, ही खेदाची बाब आहे, '...
हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील मान्यवर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुळात महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही. सगळय़ा पक्षातील कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यामुळे त्या संदर्भात चर्चा करूनच जागेबाबत निर्णय घेऊ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे, ही खेदाची बाब आहे, ' असे टीक...
सावंतवाडी : महाविकास आघाडी हे लोकशाही मानणारे तर सध्याचे सरकार दडपशाही सरकार आहे. राज्यात दडपशाही सुरू असून तो रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर तो मुख्यमंत्री यांनी घेतला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले...
सुप्रिया सुळेंची मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवर मिश्किल प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीत दर्शन घेऊन नंतर निळवंडे धरणाचं लोकार्पणही केलं. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. "राज्यातील मोठे नेते केंद्रात ...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतना तो हक बनता है… पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी कार्यक्रम झाला. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी ...
"इतना तो हक बनता है..." शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदीना प्...
'याच सरकारने पवारांना पद्मविभूषण...' ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचं स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असं सुळे म्हणाल्या....
दौंडमधील स्वामी चिंचोली इथल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियमच्या इमारतीचं उद्घाटन झालं. अजित पवार यांनी भाजसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर होते. मात्र यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अबोल...

मंत्र्याची यादी देत कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र कंत्राटी भरतीवरून राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. तसेच कंत्राटी भरतीवरून मविआ सरकारवर सडकून टिकास्त्र सोडलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत मंत्र्...
क्षणाचाही विलंब न करता सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... पुणे : राष्ट्रावदीत फुट पडल्यापासून पवार कुटुंबियांमध्येही (Supriya Sule) फूट पडली आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यातील विविध विषयांवर आणि पक्षाच्या भूमिकेवर अनेकदा सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये शाब्दित वादावादी बघायला मिळाली. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आता पवार कुटु...
प्रदीप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 22 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे सहकारी आहेत हेच लोक आधी सरकारमध्ये होते. ग...
राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाट...