महाराष्ट्र

[Maharashtra Times]अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज गोड

बहिण-भावाच्या नात्यातील गोड क्षण टिपणारा व्हिडिओ शेअर गेल्या काही महिन्यांत पवार कुटुंबामध्ये झालेल्या राजकीय संघर्षानंतर दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा. नात्यांतील गोडव्याची अनुभूती देणारे क्षण अनुभवायला मिळाले आहेत. आज (१५ नोव्हेंबर) भाऊबीजेनिमित्त अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकदा एकत्र दिसले. बहिण-भावाच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा ...

Read More
  422 Hits

[Zee 24 Taas]घरात एकोपा, बाहेर दुरावा.. सुप्रिया सुळे अजित पवारांची एकत्र भाऊबीज

राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या दिवाळीला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) मतभेद विसरून एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत होता.अखेर या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी गोविंद बागेत सर्वांना मिळाले आहे. कारण मंगळवारी शरद पवारांच्या गोविंद बागेत अजित पवार सहकुटुंब दाखल झाले होते. यावेळी त्यांनी स्नेहभोजनाचीही आनंद घेतला. यानंतर आज अजित प...

Read More
  403 Hits

[Times Now Marathi]"भाजपची भूमिका राज्यात एक आणि दिल्लीत एक"

सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सर...

Read More
  407 Hits

[Maharashtra Times]आपली लढाई वैचारिक, स्वतःची नाती वेगळी असतात-सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंनी धनगर आंदोलकांची भेट घेतली. यानंतर सुप्रियाताईंनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार गोविंद बागेत येणार का? असा प्रश्न विचारत सुप्रियाताईंना पत्रकारांनी घेरलं. दादा येणार की नाही हे डॉक्टर ठरवतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More
  417 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे धनगर उपोषण करणाऱ्यांच्या भेटीला? नेमकी काय चर्चा झाली ?

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 13) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र व दिल्ली स्तरावर सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

Read More
  424 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मराठा, धनग...

Read More
  424 Hits

[Saam TV ]भाजप आणि राष्ट्रवादीच्या कौटुंबिक संबंधांववर सुळेंच मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच स्टेजवर दिसले. त्याआधी प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत. त्यामध्ये अजित पवार सहभागी होतील की नाही असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिय...

Read More
  585 Hits

[LOKMAT]पवार ओबीसी वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

 "शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. याचबरोबर काल शरद पवार यांना थोडे बरे वाटत नव्हते. तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॉक्टर आहात. डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करु शकत नाही ते घरी भेटू शकतात. आज, उद्या , परवा ते घरी सगळ्यांना भेटतील, अशी हेल्थ अपडेट सुप्रिया सुळे यांनी दिली आ...

Read More
  625 Hits

[Zee 24 Taas]शरद पवार भाजपात जाणार? सुप्रिया सुळेंनी काय दिले उत्तर पाहा

शरद पवारांचा ओबीसी असल्याचा एक दाखला व्हायरल होत आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जो दाखल दाखवला जतोय तो इंग्लिश मध्ये आहे. पवारसाहेब ज्यावेळी शाळेत होते तेव्हा शाळेत इंग्लिश असू शकते का? हे सगळे हास्यास्पद आहे. हा बालिशपणा सुरू आहे. खोटी सर्टिफिकेट आजकाल मार्केटमध्ये मोठी गोष्ट झाली आहे. शरद पवारांना डॉक्टरांनी सांगितले आहे की घरी ल...

Read More
  436 Hits

[ABP MAJHA]आमचे राजकीय मतभेद पण,लढाई वैचारिक आहे व्यक्तीगत नाही-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच स्टेजवर दिसले. त्या आधी प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहे. त्यामध्ये अजित पवार सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिय...

Read More
  475 Hits

[RNO Official]नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकिय भुमिका एका जागेवर - सुप्रिया सुळे

नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकिय भुमिका एका जागेवर आहे - काल ही प्रताप पवारांच्या घरी असताना सांगितलं आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही - भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे आणि राष्ट्रवादीचे कौटुंबिक संबंध आहेत - अटल बिहारी वाजपेयी, प्रमोज महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांची संबंध आहेत - काल शरद पवार यांना थोडं बरं नव्हत - तुम्ही मायबाप जनता...

Read More
  443 Hits

[Times Now Marathi]महाराष्ट्राचं प्रेम-आशीर्वाद हेच पवार साहेबांचं टॉनिक-सुप्रिया सुळे

काल शरद पवारांची अचानक प्रकृती बिघडली होती याबद्दस विचारले असता सुळे म्हणाल्या की, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद महाराष्ट्रातील व बारामतीसह महाराष्ट्रातील तसेच देशातील मायबाप जनता हेच पवार साहेबांचे टॉनिक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.काल खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त एकत्रित होते. याबाबत पत्रकारांनी...

Read More
  446 Hits

[news18marathi]दिल्लीवरून आल्यानंतर अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकाच मंचावर

कारणही होतं खास! बारामती, 11 नोव्हेंबर (जितेंद्र जाधव, प्रतिनिधी) : पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळी करता एकत्र आलेलं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शारदोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात संगीत गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित प...

Read More
  560 Hits

[loksatta]गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार?

सुप्रिया सुळे म्हणाल्या… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्...

Read More
  530 Hits

[lokmat]"शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...

सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा   "शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. याचबरोबर काल शरद पवार यांना थोडे बरे वाटत नव्हते. तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॉक्टर आहात. डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करु शकत नाही ते घरी भेटू शकतात. आज, उद्या , परवा ते घरी सगळ्यांना...

Read More
  490 Hits

[ABP MAJHA]अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार?

सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं पुणे: पवार कुटुंबीयांच्या बारामतीतील दिवाळीकडे (Pawar Family Family Diwali Celebration) सर्वांचंच असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या पवारांच्या दिवाळीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) सहभागी होणार का नाही याची उत्सुकताही सर्वांनाच लागली आहे. त्यातच शनिवारच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया स...

Read More
  478 Hits

[ABP MAJHA]मुसळधार पाऊस, शेकडो लोक, पुढे लेक, मागे शरद पवार

पुण्यातील कार्यक्रमात भरपावसात दोघेही मैदानात!  पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा भर पावसात मैदानात उतरलेले दिसले. पुण्यात बावधन परिसरात सारंजाम वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र मुसळधार पावसातही शरद पवार आपली लेक सुप्रिया सुळेंना सोबत घेत या का...

Read More
  428 Hits

[loksatta]पुण्यात शरद पवार अन् अजित पवार यांच्यात भेट

नेमकं कारण काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या… शुक्रवारी सकाळी ( १० नोव्हेंबर ) मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आ...

Read More
  512 Hits

[sarkarnama]राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय प्रथमच जमलं एकत्र

जाणून घ्या, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Pune Political News : आज संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्त एकत्र जमलं होतं . ज्येष्ठ उद्योजक आणि सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंसह अन्य पवार कुटुंबीय जमलेले होते. या सगळ्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांन...

Read More
  553 Hits

[lokmat]"पवार कुटुंबांच्या भेटीत काय घडलं?

सुप्रिया सुळे म्हणतात, राजकीय मतभेद असले तरी.. पुणे – दिवाळीनिमित्त आज पवार कुटुंबाचे मनोमिलन पाहायला मिळाले. पुण्यातील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार , अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसह कुटुंबातील अनेक मंडळी जमली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब एकत्र जमले, त्यात शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही सगळ्यांसाठी भूवया उं...

Read More
  481 Hits