राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर परिसरात आदरणीय पवार साहेब व सहकारी यांचे नाव असलेली कोनशीला पाहिली. साहेबांनी नेहमीच तीर्थक्षेत्रे विकसित करताना भाविकांची सोय कशी होईल याकडे आवर्जून लक्ष दिले. हि को...
सुप्रिया सुळेंचे विधान! Shirdi News : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत मोठे विधान केले आहे. पुण्याहून हेलिकॉप्टरने पारोळ्याला जात असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर काकडी विमानतळावर उतरावे लागले. यावेळी त्यांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी राष्ट्रवादी कोण...
उद्धव ठाकरे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्याचवेळी ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्यामुळं त्यांचा आदर केला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. कोणावरही भाष्य करताना प्रत्येकानं चौकटीत राहूनचं भाष्य करावं, असा सल्ला देखील सुळे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद ...
महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,
दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी...
अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीहल्ला प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटावर दंगलीचे आरोप केले आहेत. यावरुन प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...
भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...
[Maharashtra Times]यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी; प्रितीसंगमावर सुप्रिया सुळे यांच्याकडून आदरांजली
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.
सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. - आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे अजित पवार ही यायचे. - आपले आजोबा आणि आई लढत आहेत - माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. - सत्ता मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे.. - माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत...
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यासाठी सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना थँक यू देखील म्हटलं. मला साखर कारखाना चालवता आलाच नसता असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट "राजकारणात मी सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. तेव्हा आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे, अजित पवार ही यायचे. माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे. माझ्या वडिलांनी संघर्ष केला त...
"सध्याचं राजकारण कसं वाटतं" पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे दुर्दैव असून महाराष्ट्रच राजकारण गल...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे दुर्दैव असून महाराष्ट्रच राजक...
लोकसभेत माझ्यासह अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने समर्थन केले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आह...
मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिय...