शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने केली जातील, असेही स्पष्ट केले. ...
शासनाने राष्ट्रवादी पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला टोला लगावला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात असले तरी शरद पवार यांनी य...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवारांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलय. त्याची चर्चा सुरु आहे. "एकनाथ शिंदे-शरद पवार यांच्या बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहित?. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवारांनी अजूनपर्यंत अदानींबाबत आपली...
Sharad Pawar, Supriya Sule यांची एकत्र मुलाखत गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यां...
म्हणाल्या, "हे ऐकून मला हसू…" नवी दिल्ली/मुंबई- Supriya Sule on Amit Shah : भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (21 जुलै) पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झ...
महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना प्रत्युत्त...
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्...
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया स...
शरद पवार यांच्यावर टीका करत नाही, तोपर्यंत हेडलाईन होत नाही, हे अमित शाहांना माहिती आहे. त्यामुळेच शाहांनी शरद पवारांवर टीका केली आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आह...
महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना प्रत्युत्त...
अशोक चव्हाणांसह आरोप केलेले डर्टी डझन नेते तुमच्यासोबत "भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं...
शरद पवार यांच्याबद्दल बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांच्यावर टीका केली जाते. पण अमित शहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांना सन्मानित केले आहे. याशिवाय डर्टी डझन ही सिरीज भाजपने सुरू केली आहे. त्यातील 90 टक्के लोकं आज भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्...
अशोक चव्हाण यांचं नाव घेत सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्यावर टीका आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आज अमित शहा पुण्यात होते. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे स...
पुणे येथील बालेवाडीत भाजपाचे आज, रविवारी (21 जुलै) राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि मुख्य सरदार असल्याचा आरोप केला. अमित शहांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. डर्टी डझन ही सि...
म्हणाल्या, "याच शरद पवारांना मोदी सरकारने…" भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, शरद पवारांवर केलेल्या या टीकेला आता खासदार सुप्रिया स...
"भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल", अशी टीका केंद्र...
अमित शाहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाली की, शरद पवारबद्दल बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांच्यावर टीका केली जाते. पण अमित शाहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांना सन्मानित केले आहे. याशिवाय डर्टी डझन ही सिरीज भाजपाने सुरू केली आहे. त्यातले 90 टक्के लोकं आज भाजपा सरकारच्य...
पुणे येथील बालेवाडीत भाजपाचे आज, रविवारी (21 जुलै) राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि मुख्य सरदार असल्याचा आरोप केला. अमित शहांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. डर्टी डझन ही सिरीज भा...
पुण्यात भाजपचा महामेळावा पार पडला. यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार असल्याची टीका केली. यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.
 
					
