सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट; म्हणाल्या 'शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता. भाजपासोबत जाणार असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी नाराज होऊन राजीनामा दिला असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मला अध्यक्ष कर...
सुप्रिया सुळे का होत्या अस्वस्थ?; इन्साईड स्टोरी काय? योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार गटातही याच मुलाखतीची चर्चा सुरू आहे. या मुलाखतीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडीही चव्हाट्यावर येऊ लाग...
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? मुंबई- शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजीचा शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत. याची कबुलीच छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सुळे ...
सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमीच चर्चिला जातो. या शपथविधीबाबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत असतात. दरम्यान, अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या शपथविधीवर भाष्य ...
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ! Supriya Sule On BJP Offer : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्य...
शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजीचा शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत. याची कबुलीच छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमीच चर्चिला जातो. या शपथविधीबाबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत असतात. दरम्यान, अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या शपथविधीवर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, श...
छगन भुजबळ यांनी पहायचे शपथविधी आणि 2 जून चा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत, हे भुजबळांनी कबूल केलं, त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतला गेला हे कालच्या मुलाखतीतून समोर आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देखमुख, सुप्रिया सुळे, राजेश टोपे उपस्थित आहेत. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर मी स्वत: हार घालून स्वागत करेल, असे सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंनी भाषणादरम्यान बाप-लेकीमधला संवाद सांगितला. मी पवार साहेबांना उत्तर द्या सांगते पण ते गप्प बसतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. गप्प बसण्यात ताकद आहे, असं म्हणत सुप्रियाताईंनी शरद पवारांचं कौतुक केलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) महिला पदाधिकारी मेळावा वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे. मेळाव्याला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर (Supriya Sule) रोष व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यक्रम, दौरे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही अशी तक्रार सुप्रिया सुळेंकडे करण्यात आली. तर य...
सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर टीका, म्हणाल्या… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणा...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवा...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवाजात चर...
आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे. यानुसार लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अंमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. म्हणजेच, २०२४ ला लोकसभा ...
सुप्रिया सुळे गरजल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवारांनी हजेरी लावली.८३ वर्षांचा माणूस स्वतःच्या पक्षासाठी दिल्लीत गेला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुनावणीवेळी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.भावांनी मागितलं असतं तर मी हसत हसत दिलं असतं असंही सुप्रिय...
भाजपाची दिल्लीतील अदृश्य शक्ती ही मराठी माणसाला त्रास देत आहे. गडकरी यांची खाती कमी केली, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांच ही डिमोशन केल. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हीच मराठी माणसांची खरी ताकद आहे, पण ती ओरबाडून घेतली. भाजपा जातीजातीत भांडणे लावते. म्हणून त्यांना माझा विरोध आहे. मराठा, धनगर, लिंगायत व मुस...
शरद पवार सर्वांवर प्रेम करतात. नाशिकला त्यांनी सभा घेतली आणि यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावला. माझी त्यांना विनंती आहे. यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तकं वाचून काढा. त्यांचं आरएसएसवर काय मत आहे ते बघा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाणच्या पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला. भाजपसोबत गेलेल लोक म्हणत आहेत की, शरद पवार हुकूमशाह आहेत. मी त्यांना आव...
कुणाल जायकर, प्रतिनिधी अहमदनगर : 09 ऑक्टोबर 2023 | अहमदनगरमध्ये बोलताना बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे. अजित पवार गटातील काही नेत्याकडून शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात येते. दोन दिवसाआधी अजित पवार ना...