[loksatta]गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार?

सुप्रिया सुळे म्हणाल्या… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्...

Read More
  872 Hits

[lokmat]"शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...

सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा   "शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. याचबरोबर काल शरद पवार यांना थोडे बरे वाटत नव्हते. तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॉक्टर आहात. डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करु शकत नाही ते घरी भेटू शकतात. आज, उद्या , परवा ते घरी सगळ्यांना...

Read More
  885 Hits

[ABP MAJHA]अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार?

सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं पुणे: पवार कुटुंबीयांच्या बारामतीतील दिवाळीकडे (Pawar Family Family Diwali Celebration) सर्वांचंच असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या पवारांच्या दिवाळीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) सहभागी होणार का नाही याची उत्सुकताही सर्वांनाच लागली आहे. त्यातच शनिवारच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया स...

Read More
  1031 Hits

[ABP MAJHA]मुसळधार पाऊस, शेकडो लोक, पुढे लेक, मागे शरद पवार

पुण्यातील कार्यक्रमात भरपावसात दोघेही मैदानात!  पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा भर पावसात मैदानात उतरलेले दिसले. पुण्यात बावधन परिसरात सारंजाम वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र मुसळधार पावसातही शरद पवार आपली लेक सुप्रिया सुळेंना सोबत घेत या का...

Read More
  733 Hits

[loksatta]पुण्यात शरद पवार अन् अजित पवार यांच्यात भेट

नेमकं कारण काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या… शुक्रवारी सकाळी ( १० नोव्हेंबर ) मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आ...

Read More
  826 Hits

[sarkarnama]राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय प्रथमच जमलं एकत्र

जाणून घ्या, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Pune Political News : आज संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्त एकत्र जमलं होतं . ज्येष्ठ उद्योजक आणि सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंसह अन्य पवार कुटुंबीय जमलेले होते. या सगळ्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांन...

Read More
  963 Hits

[lokmat]"पवार कुटुंबांच्या भेटीत काय घडलं?

सुप्रिया सुळे म्हणतात, राजकीय मतभेद असले तरी.. पुणे – दिवाळीनिमित्त आज पवार कुटुंबाचे मनोमिलन पाहायला मिळाले. पुण्यातील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार , अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसह कुटुंबातील अनेक मंडळी जमली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब एकत्र जमले, त्यात शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही सगळ्यांसाठी भूवया उं...

Read More
  767 Hits

[ABP MAJHA]राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध आम्ही जपतो-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्...

Read More
  821 Hits

[Zee 24 Taas]पवार कुटूंबाच्या एकत्र भेटीनंतर सुप्रिया सुळे लाईव्ह

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्...

Read More
  856 Hits

[Times Now Marathi]राजकीय मतभेद असले तरी आम्ही वैयक्तिक संबंध जपलेले- खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्...

Read More
  772 Hits

[Maharashtra Times]अजितदादांसोबतच्या भेटीनंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत. पुणे येथील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुंटुबीय एकत्र आले आहेत. दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र आल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. अजित पवार यांच्या तब्येतीबाबतही सुप्रिया सुळे या...

Read More
  695 Hits

[Lokshahi Marathi]शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसमधील कधीकाळी टॉप दोन नेते असलेले शरद पवार आणि अजित पवार आता वेगळे झाले आहेत. अजित पवार यांनी वेगळी वाट धरली आहे. अजित पवार राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसोबत गेले. परंतु शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहिले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घे...

Read More
  760 Hits

[TV9 Marathi]आमची वैयक्तिक लढाई कुणाशी नाही, अजित पवार यांच्याबद्दल सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्...

Read More
  713 Hits

[Saam TV]अजित पवार यांना डेंग्यु, आरोग्य व्यवस्थेवर राजकारण न होण्याची सुळे यांनी मागणी

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्टीने विश्रांती घेत आहेत. दरम्यान, आता सुप्रिया सुळे ...

Read More
  776 Hits

[jalgaonlive]शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी घेतली खडसेंची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज : ६ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आता शरद पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील देखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांनी एकनाथ खडसेंशी चर्चा क...

Read More
  804 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यां...

Read More
  802 Hits

[ABP MAJHA]दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राचं खच्चीकरण करतोय

सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला अ...

Read More
  903 Hits

[sakal]कचखाऊ धोरणामुळे हिरे उद्योग सुरतला

मुंबई -'मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे, ही खेदाची बाब आहे, '...

Read More
  896 Hits

[Saam TV]भाजपकडून माझ्याविरोधात कोण लढणार? सुप्रिया सुळे महत्त्वाचं बोलल्या

हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

Read More
  875 Hits

[ABP MAJHA]पवारांच्या घरचं मला माहीत नाही सुळे निवडणूक लढणार हे नक्की

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील मान्यवर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुळात महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही. सगळय़ा पक्षातील कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यामुळे त्या संदर्भात चर्चा करूनच जागेबाबत निर्णय घेऊ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More
  843 Hits