1 minute reading time (68 words)

[tv9marathi]पवार कुटुंब एकाच मंचावर, सुप्रिया सुळे काय बोलणार?

पवार कुटुंब एकाच मंचावर, सुप्रिया सुळे काय बोलणार?

दौंडमधील स्वामी चिंचोली इथल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियमच्या इमारतीचं उद्घाटन झालं. अजित पवार यांनी भाजसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर होते. मात्र यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अबोला पाहायला मिळाला. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

[ABP MAJHA]Ajit Pawar - Sharad Pawar यांच्यात चर्च...
[latestly]पुण्यात श्वास घेताना दिवसातून 3-4 सिगारे...