सुळेंचे वळसे पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर Supriya Sule replies Dilip Walse : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्य...
सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. देशभरातील विरोधी पक्षांनी 'इंडिया' आघाडीची स्थापनाही केली. आतापर्यंत इंडिया आघाडीची पाटणा आणि बंगरुळु येथे बैठकही पार पडली आहे. आता इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक येत्या ३० ऑगस्ट आणि १ सप्टेबरला मुंबईत होणार होणार...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आह...
आमच्यापैकी काही जणांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही, हे स्पष्ट आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निक्षून सांगितलं. तर अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतल्यामुळे त्यांची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिलेली आहे...
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विचारांचे अंतर निर्माण झालं आहे. यांच्यात पवार कुटुंबियांचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. हा एक कौटुंबिक विषय नाही. आमच्यातल्या काही घटकाला असं वाटत की वेगळ्या विचारांच्या घटकसोबत त्यांनी जावे आणि काहींचे म्हणणं वेगळं आहे. हे वैयक्तिक मतभेद नाहीत तर वैचारि...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज (गुरुवारी) पुणे दौऱ्यावर असून त्यांनी निसर्ग मंगल कार्यालय येथे भेट दिली. शरद पवार यांनी कधीही कुठलीही गोष्ट यशासाठी केली नाही. ते कालही योद्धा होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार असल्याचे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुप्रिया सुळेंचं बारामतीत सूचक विधान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 52 दिवसांनी सुप्रिया सुळे (Supriya sule) या बारामतीत दाखल झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे, पवार कुटुंब नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत अशा चर्चा सुरू असताना बारामतीत मात्र अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे ...
सुप्रिया सुळे यांनी केलेलं हे सूचक ट्वीट चांगलंच चर्चेत आहे. महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगवेगळी वळणं घेताना दिसतं आहे. अशात मागच्या १५ दिवसांपासून चर्चेत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालंय. हे बंड दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर दस्तुरखुद्द अजित पवारांनी केलं आहे. बंडानंतर त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख...
भुजबळांच्या मतदारसंघातून Supriya Sule यांचा हल्लाबोल राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज नाशिकच्या येवल्यात सभा पार पडली आहे. या सभेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांवर (Ajit Pawar) जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर ...
'आमचे आमदार निवडून दिले तर….' नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. येवला हा भाग मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शरद पवार यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला येवल्यातूनच सुरुवात केली आहे. येवल्यात शरद पवार यांचं भाषण सुरु होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अ...
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल Sharad Pawar Yewala Meeting : महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही. आज मात्र इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून राज्याला दिल्लीपुढे झुकवण्याचे षडयंत्र दिल्लीतून सुरू आहेत. ही लढाई त्यांनी सुरू केली असली तरी त्याचा शेवट आपण करणार आहोत. महाराष्ट्राविरोधात कुणी कट कारस्थान करत असेल तर त्याला सोडणार नाही, असा इशारा रा...
राजकीय भूकंपात सुप्रिया सुळे यांची 'ती' पोस्ट तुफ्फान व्हायरल मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीच पक्षात बंड केल्याने ही फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40हून अधिक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. या बंडखोरांनी भाजपसोबत हातमिळवणीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत भ...
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 'घड्याळ' या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचं पत्रही निवडणूक आयोगाला द...
सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यावर गरजल्या राष्ट्रवादीतील (NCP Crisis) दोन गटांनी आजचा दिवस गाजवला. अजित पवार(Ajit Pawar) यांनी, प्रत्येकाचा एक काळ असतो, असे सूचवत, शरद पवार यांनी आता आशिर्वाद द्यावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले. काळानुसार, राजकारण बदलावं लागते, निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सुचवले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वया...
सुप्रिया सुळेंची वडिलांसाठी 'खास' कविता अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शरद पवार गटाच्या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्धार व्यक्त केला आहे. वडील शरद पवार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं...
सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळेंनी सुनावलंय. तसंच आजपासून पक्षाचा नवा संघर्ष सुरू होतोय, त्यामध्ये हा योद्धा लढेल, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एज इज जस्ट नंबर असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अनेक उदाहरणं दिलीयत.
शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर Supriya sule slams ajit pawar : शरद पवारांच्या वयावर बोलणाऱ्या ्जित पवारांना सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे म्हणाल्या की, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. अजित...
सुप्रिया सुळेंचं घणाघाती भाषण "श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी"हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला. मी महिला आहे, छो...
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला शरद पवारांनी आमच्याशी डबलगेम केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आम्ही गुगली टाकला तुम्ही विकेट दिली तर आम्ही काढणारच असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. अशात आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्र...
अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा', अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रे...
 
					
