पण त्यांनी तारखा कशा माहिती याची भीती- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे भा...
अजित पवार गटाच्या नेत्याला सुप्रिया सुळेंचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे. ज्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना दिसत आहेत. बहुसंख्य आमदार त...
मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारीचा भूकंप या दोन घटनांबद्दल माझ्या आणि माझ्या आईच्या मनात कायम अस्वस्थता Latur News : किल्लारी आणि परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपाला आज (ता. ३० सप्टेंबर) तीस वर्षे पूर्ण झाली. भूकंपानंतर तातडीने पुनर्वसन केल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत किल्लारीत आज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या...
किल्लारी भूकंपाला तीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे,कृतज्ञता समितीच्या वतीने शरद पवारांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षणाच्या निर्णयावर बोट ठेवून टीका केली. 2024 मध्ये जर केंद्रात इंडियाची सत्ता आली तर महिलांना आरक्षणाबरोबरच त्यांचा मान सन्मान राखला जाईल अशी मी आश्वासन देते खासदार सुप्रिया सुळे...
महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करताना जु...
महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करत...
किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वी वडील आणि मुलीच्या नात्याचं दर्शन घडलंय...भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी जात असताना पवार चप्पल काढत होते...यावेळी पवारांना चप्पल काढण्यासाठी त्रास होतोय हे पाहून मुलगी सुप्रिया सुळे पटकन मदतीला धावून आल्या...सुप्रिया सुळे खाली बसल्या आणि पवारांची चप्पल काढण्यास ...
लेक असावी तर अशी... पाहा व्हिडिओ किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वी वडील आणि मुलीच्या नात्याचं दर्शन घडलंय...भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी जात असताना पवार चप्पल काढत होते...यावेळी पवारांना चप्पल काढण्यासाठी त्रास होतोय हे पाहून मुलगी सुप्रिया सुळे पटकन मदतीला धावून आल्या...सुप्रिया सुळे खाली बस...
खासदार सुप्रिया सुळे 'स्त्रियांना लोकसभेत आणि विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक सरकारने मांडले. ते मंजूरही झाले असले तरी ते केवळ प्रतीकात्मक ठरले आहे. त्यामागे काही गंभीर विचार अमलात आणण्यासाठी लागणारे प्रभावी, कालबद्ध नियोजन अजिबातच दिसत नाही. त्यात काही त्रुटी आहेत, काही अटी आहेत. या सगळय़ांमुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्यक्षात कित...
महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करताना जु...
हेरंब कुलकर्णींची कविता शेअर करत सुप्रिया सुळेंची भाजपाला कोपरखळी मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपाच्या विरोधात बातमी येऊ नये म्हणून पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्याचा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या या भूमिकेवर सडकून...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी (ता. २५ सप्टेंबर) दौंड, इंदापूरच्या दौऱ्यावर होत्या.दौंड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत बाप्पाचा आशीर्वाद घेत त्या भिगवण, मदनवाडीमार्गे इंदापूर तालुक्यात आल्या.खासदार सुप्रिया सुळे सोमवारी उशिराच इंदापूर शहरात पोचल्या.एक-दोन मंडळांच्या गणेशाचे दर्शन होताच पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरू ...
Supriya Sule Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर स्फोटक आरोप केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी एका पोस्टमधून थेट भाजपवर 'वार' केला. मराठी माणसाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंनी टीकेची तोफ डागली. (Supriya Sule alleged...
त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण.... पुणे : अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मोठ्या भावाचा मान सन्मान केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी कुठलीही भूमिका अजित पवारांबद्दल मांडली नाही आणि कधी मांडणारही नाही. त्यांच्या विरोधात भूमिका न घेणे याबद्दल माझे प्रांजळ प्रयत्न आहेत, असं ...
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस ( Pune) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरती देखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य देखील केले.
सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप पुणे | 23 सप्टेंबर 2023 : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी… मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा ...
Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मराठी पक्ष आणि मराठी माणसांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु असतानाच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार यांनी सर्वप्रथम पंचायत राज ...
झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी त्यांची मतं मांडली यासोबतच त्या बाबांबद्दल बोलताना भावूक सुद्धा झाल्या. पाहूया या भागाची खास झलक.
"खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेत जाताना…" खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या सुप्रिया या जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून गेल्या होत्या, तेव्हा त्यांना शरद पवारांनी एक सल्ला दिला होता. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात याबाबत सुप्रियांनी स...