मी ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप केले. त्याविरोधात राजकीय नैतिकतेच्या आधारावर सगळे पक्ष एकत्र येतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे मला वाईट वाटत आहे. मला कधीच वाटलं नव्हतं, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटतील. त्यामुळे मी उद्या मस्साजोग आणि परळी येथे जाणार आहे. संतोष देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना ...
मी ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप केले. त्याविरोधात राजकीय नैतिकतेच्या आधारावर सगळे पक्ष एकत्र येतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे मला वाईट वाटत आहे. मला कधीच वाटलं नव्हतं, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटतील. त्यामुळे मी उद्या मस्साजोग आणि परळी येथे जाणार आहे. संतोष देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना न्याय ...
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलिस खाते कामाला लागले होते. चार तासानंतर त्याला हवेतून माघारी आणण्यासाठी यंत्रणांना यश आले. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ६० दिवस उलटूनही या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात गृहखात्याला अपयश आले आहे. सावंतांच्या मुलाच्या प्...
Supriya Sule On Tanaji Sawant : नवी दिल्ली : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलाचा मुद्दा सोमवारपासून (10 फेब्रुवारी) चांगलाच गाजतो आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोमवार संध्याकाळपासून यायला लागल्या, आणि संपूर्ण गृहखाते, पोलीस खाते तानाजी सावंत यांच्या मुलाच्या शोधासाठी सक्रिय झाले. याच गोष्टीवरून राष्ट...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आज सोयाबीन शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलाचा मुद्दा सोमवारपासून (10 फेब्रुवारी) चांगलाच गाजतो आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोमवार संध्याकाळपासून यायला लागल्या, आणि संपूर्ण गृहखाते, पोलीस खाते तानाजी सावंत यांच्या मुलाच्या शोधासाठी सक्रिय झाले. याच गोष्टीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे...
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलाचा मुद्दा सोमवारपासून (10 फेब्रुवारी) चांगलाच गाजतो आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोमवार संध्याकाळपासून यायला लागल्या, आणि संपूर्ण गृहखाते, पोलीस खाते तानाजी सावंत यांच्या मुलाच्या शोधासाठी सक्रिय झाले. याच गोष्टीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे...
परभणी: बीडमधील इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला, पण वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. संसदेच्या अधिवेशनामध्ये बीज आणि परभणी हे दोन्ही विषय मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या खास...
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंसमोर आपल्या भावना व्यक्त केली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईनं सुप्रिया सुळेंसमोर टाहो फोडला. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईचा टाहो पाहून सुप्रिया सुळेंनाही अश्रु अनावर झाले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.
संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.
सिंदखेड राजामधून Supriya Sule यांचं आवाहन सिंदखेड राजा येथे सुप्रिया सुळेंनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना सुळेंनी बीड-परभणीबाबत नागरिकांना आवाहन केले. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना देखील...
मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर मिळावा म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती मधून जन आक्रोश आंदोलनाची ठिणगी आज (७ जानेवारी) पडली.कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार सु...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
जो पर्यंत शेतक-यांना कांदा व दूधाला दरवाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. कांदा व दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 7) बारामतीत आंदोलन केले गेले...
महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राज...
महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राज...
महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राजीनाम्य...