[Lokmat]खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना.... महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना.... महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीला अजूनही अटक न करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. 'हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही बाब अतिशय चिंताजनक आहे', अशा भावना व्यक्त करताना खासदार सुळे...

Read More
  109 Hits