महाराष्ट्र

[Zee 24 Taas]'ओला दुष्काळ जाहीर झालंच पाहिजे' सुप्रिया सुळे यांची मागणी

'ओला दुष्काळ जाहीर झालंच पाहिजे' सुप्रिया सुळे यांची मागणी

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

Read More
  56 Hits

[Saamana]मुंबईतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

मुंबईतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या...

Read More
  63 Hits

[Lokshahi]'सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर...' सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं

'सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर...' सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहायला मिळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पिकं पाण्यात बुडाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला.याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खास...

Read More
  93 Hits

[Maharashtra Times]NCP Sharad Pawar गटाकडून पूरग्रस्तांना मदत, Supriya Sule यांच्या उपस्थितीत मदत रवाना

NCP Sharad Pawar गटाकडून पूरग्रस्तांना मदत, Supriya Sule यांच्या उपस्थितीत मदत रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) पक्षामार्फत पूरग्रस्तांना मदत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सामग्री घेऊन ट्रक रवाना 

Read More
  74 Hits

[TV9 Marathi]शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.

Read More
  85 Hits

[NavaRashtra]Supriya Sule Live | Ahilyanagar Rada | Marathwada Crop Loss | Rain Update | Maharashtra Politics

hq720-49

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.

Read More
  112 Hits

[Maharashtra Times] शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, सुप्रिया सुळे लाइव्ह

शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, सुप्रिया सुळे लाइव्ह

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.

Read More
  111 Hits

[TV9 Marathi]देवाभाऊ कसी वाट पाहताय? सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी काय?

देवाभाऊ कसी वाट पाहताय? सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी काय?

 महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि इतर अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शेतजमिनीत साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा विचार करता, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी शेतकऱ्यां...

Read More
  80 Hits

[Webdunia]लेह-लडाख हिंसाचारावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला

लेह-लडाख हिंसाचारावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला

 सुप्रिया सुळे यांनी लेह-लडाख हिंसाचाराच्या संदर्भात गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाबद्दल केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि राज्य सरकारने पूर मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी लेह-लडाख हिंसाचाराच्या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी प्रश्...

Read More
  84 Hits

[Sarkarnama]देवाभाऊ ऐकत नाहीत, वेळ देत नाहीत; सुप्रिया सुळेंनी थेट दिल्लीतून सूत्र फिरवली

देवाभाऊ ऐकत नाहीत, वेळ देत नाहीत; सुप्रिया सुळेंनी थेट दिल्लीतून सूत्र फिरवली

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीसह आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.. सुप्रिय...

Read More
  112 Hits

[Sarkarnama]‘माझी मुलं आरक्षण घेणार नाही’

 ‘माझी मुलं आरक्षण घेणार नाही’,

'आरक्षण त्यांनाच दिले पाहिजे, ज्यांना त्याची खरंच गरज आहे. माझे आई-वडील सुशिक्षित आहेत, मी स्वतः चांगले शिक्षण घेतले आहे, माझी मुलंही शिकलेली आहेत. मग मी आरक्षणाची मागणी करणे लाजिरवाणे ठरेल. आरक्षण त्या व्यक्तींसाठी आहे, ज्यांना शिक्षण घेता आले नाही आणि ज्यांना त्याची खरी गरज आहे. जर माझी मुलं मुंबईतील चांगल्या शाळेत शिकत असतील आणि चंद्रपूरसारख्या ...

Read More
  69 Hits

[Time Maharashtra]‘जीएसटीचा हा निर्णय हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे’ खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

‘जीएसटीचा हा निर्णय हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे’ खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोधकांकडू...

Read More
  79 Hits

[ETV Bharat]राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यास दिरंगाई; गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार, सुप्रिया सुळे यांचा इशारा

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यास दिरंगाई; गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार, सुप्रिया सुळे यांचा इशारा

 कोल्हापूर : राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सु...

Read More
  84 Hits

[NAVSHAKTI]‘लाडकी बहीण’ योजनेत ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार; सुप्रिया सुळे यांचा फडणवीस सरकारवर निशाणा

‘लाडकी बहीण’ योजनेत ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार; सुप्रिया सुळे यांचा फडणवीस सरकारवर निशाणा

 कराड : राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेत आत्तापर्यंत २६ लाख महिलांना वगळण्यात आले असून, ४,९०० कोटींचा भष्ट्राचार झाला आहे, असे आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, सरकार म्हणते की हे पैसे पुरूषांनी काढले, परंतु कोणत्या पुरूषांनी काढले आणि त्यावर काय कार्यवाही झाली, याचे उत्तर सरकारने द्यावेच लागेल. खासदार सुळे कोल्हापू...

Read More
  61 Hits

[TV9 Marathi]'भारतीय जनता पक्षाशी आमचे टोकाचे मतभेद, पण मनभेद नाही

'भारतीय जनता पक्षाशी आमचे टोकाचे मतभेद, पण मनभेद नाही

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळं शेतकरी हैराण आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read More
  64 Hits

[My Mahanagar]आरोप करताय तर पुरावा द्या,

आरोप करताय तर पुरावा द्या,

अंतरवालीतील दगडफेकीवरून भुजबळांनी केलेल्या आरोपांना सुळेंचे आव्हान मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होते, या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पण हा दगडफेकीचा प्लॅन घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता. त्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरद पव...

Read More
  93 Hits

[tv9marathi]मी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते कारण…,

मी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते कारण…,

पडळकरांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?  गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पडळकरांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे मानत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत चिंता व्यक्त केली. फडणवीस यांनी या वक्तव्याचे समर्थन केले नाही ...

Read More
  87 Hits

[Mumbai Tak]गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...

Read More
  68 Hits

[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली. 

Read More
  86 Hits

[News18 Lokmat]Maratha Vs Obs वादात सुप्रिया सुळेंची भूमिका काय?

Maratha Vs Obs वादात सुप्रिया सुळेंची भूमिका काय?

मराठा विरुद्ध ओबीसी वादात सुप्रिया सुळे यांची भूमिका काय? याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मराठा, असो ओबीसी असो अथवा आरक्षणाची मागणी करणारा कोणताही समाज मी सातत्याने त्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवला आहे. असं म्हणत त्यांनी भुजबळांची टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.

Read More
  80 Hits