महाराष्ट्र

[Marathi Latestly]राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यास विरोध

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यास विरोध

सुप्रिया सुळे यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र राज्य सरकारच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम (CBSE Curriculum) लागू करण्याच्या निर्णयाला विरोध व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहिले आहे. निर्णय घेण्यापूर्वी सखोल चर्चा आणि सल्लामसलत करण्यात सरकार अपयशी ठरल्...

Read More
  110 Hits

[ETV Bharat]शेती आणि शिक्षणाबाबत या सरकारचं धोरण फक्त जाहिरातीपुरतं

शेती आणि शिक्षणाबाबत या सरकारचं धोरण फक्त जाहिरातीपुरतं

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल पुणे : बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घटली. या घटनेवरुन हळहळ व्यक्त केली जात असतानाच बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात एका शिक्षकानं आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृताचं नाव धनंजय नागरगोजे असं असून ते केज तालुक्य...

Read More
  85 Hits

[Navarashtra]“हा सरकारचा खोटानाटा खेळ…; जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाबाबत सुप्रिया सुळेंना संशय

“हा सरकारचा खोटानाटा खेळ…; जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाबाबत सुप्रिया सुळेंना संशय

बारामती : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून राजकारण देखील जोरदार रंगले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. एका महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मंत्रिपद मिळाल्यानंतर महिलेला धमकी दिल्याचा आरोप देखील केला होता. मात्र आता ही आरोप करणारी महि...

Read More
  108 Hits

[Mumbai Tak]'CBSE पॅटर्न आणून SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव', सुप्रिया सुळेंचं 'ते' पत्र अन्...

'CBSE पॅटर्न आणून SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव', सुप्रिया सुळेंचं 'ते' पत्र अन्...

SSC vs CBSE: मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली आहे. आता याच निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना एक खरमरीत पत्रच पाठवलं आहे. या निर्णय...

Read More
  175 Hits

[Eduvarta]राज्यात CBSE पॅटर्नची घोषणा; सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना हे सवाल?

राज्यात CBSE पॅटर्नची घोषणा; सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना हे सवाल?

 महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा असून ती बाजूला ठेवून सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board)अनुकरणाकडे होणारी वाटचाल अत्यंत वेदनादायक आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांच्या या निर्णयातून अशा प्रकारे अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू केल्यास आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे एस एस सी बोर्ड (SSC Board) पूर्ण ...

Read More
  92 Hits

[ABP Majha]CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधिमंडळ सभागृहात लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षांपासून राज्यात सीबीएसई पॅटर्ननुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मात्र, यंदा केवळ पहिलीच्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल, त्यानंतर टप...

Read More
  75 Hits

[Saam TV]जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल एवढ्या घाईने हा निर्णय का घेतला ? जर तुम्ही सगळ्या शाळा CBSC करणार असाल तर मग स्टेट बोर्ड च काय होणार ? तुमच्याकडे तेवढं इंफ्रास्त्रकचर आहे का ? मी मंत्री दादा भुसे यांना बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे आम्ही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी हेच म्हणत होतो पण त्...

Read More
  67 Hits

[ABP MAJHA]जयकुमार गोरे प्रकरणात खरच पैसे मागितले की...सुळे काय म्हणाल्या?

जयकुमार गोरे प्रकरणात खरच पैसे मागितले की...सुळे काय म्हणाल्या?

राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून राजकारण देखील जोरदार रंगले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. एका महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मंत्रिपद मिळाल्यानंतर महिलेला धमकी दिल्याचा आरोप देखील केला होता. मात्र आता ही आरोप करणारी महिलाच लाच घे...

Read More
  74 Hits

[News18 Lokmat]चित्रा वाघ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची नाराजी

चित्रा वाघ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची नाराजी

राज्यातील शिक्षण व्यवस्था ही सीबीएससी साठी तयार नाहीये हे वारंवार दिसत आहे. शिक्षक आत्महत्या करत आहे असे असताना राज्य सरकार सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे या संदर्भात आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत खास बातचीत केली.  

Read More
  68 Hits

[TV9 Marathi]'CBSE पॅटर्न आला कुठून?', या सरकारला SSC बोर्ड चालत नाही का?, सुप्रिया सुळेंचा सवाल

'CBSE पॅटर्न आला कुठून?', या सरकारला SSC बोर्ड चालत नाही का?, सुप्रिया सुळेंचा सवाल

VEराज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधिमंडळ सभागृहात लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षांपासून राज्यात सीबीएसई पॅटर्ननुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मात्र, यंदा केवळ पहिलीच्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल, त्यानंतर टप्प्या ...

Read More
  68 Hits

[TV9 Marathi]मोठी बातमी! सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी! सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती ...

Read More
  61 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळेंनी घेतली बीड हत्याप्रकरणावर अमित शाहांची भेट

सुप्रिया सुळेंनी घेतली बीड हत्याप्रकरणावर अमित शाहांची भेट

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती ...

Read More
  66 Hits

[Saam TV]बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या, सुप्रिया सुळेंचा कुटुंबाला आधार, पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली

बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या, सुप्रिया सुळेंचा कुटुंबाला आधार, पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली

"बीडच्या आश्रम शाळेतील दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी भावनिक फेसबुक पोस्ट करत आयुष्य संपवले होते. १८ वर्षे ना पगाराचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, तसेच संस्थाचालकांकडून होणारा त्रास वेगळा. याच कारणामुळे फेसबुक पोस्ट करत त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. मन्न सुन्न करणाऱ्या या घटनेनंतर खासदार सुप्रिया...

Read More
  59 Hits

[Maharashtra Times]शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला, सुप्रिया सुळेंकडून मदतीचा हात

शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला, सुप्रिया सुळेंकडून मदतीचा हात

केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे यांचं हे पत्र अन् त्यांनी उचलेलं टोकाचं पाऊल यामुळे उभा महाराष्ट्र हळहळला होता.गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेबाबत संवेदनशीलता दाखवत खासदार सुळे यांनी या कुटूंबाला पूर्णपणे आधार द्यायचा निर्णय घेतला आहे. या कुटूंबाची माहिती मिळवून सुळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आधार दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शर...

Read More
  49 Hits

[The Karbhari]‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न  Maharashtra News – (The Karbhari News Service) – पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे...

Read More
  52 Hits

[Jan Bharat Samchar]केज तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

केज तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न  पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही प...

Read More
  51 Hits

[Maharashtra Wadi]केज तालुक्यातील 'त्या' शिक्षकाच्या कुटुंबाला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

[Maharashtra Wadi]केज तालुक्यातील 'त्या' शिक्षकाच्या कुटुंबाला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही पगार मि...

Read More
  58 Hits

[News18 Lokmat]सुळे-सोनावणे शहांच्या भेटीला , भेटीचं नेमकं कारण आलं समोर

सुळे-सोनावणे शहांच्या भेटीला , भेटीचं नेमकं कारण आलं समोर

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती ...

Read More
  57 Hits

[Maharashtra Lokmanch]केज तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

केज तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही पगार मि...

Read More
  53 Hits

[ABP MAJHA]पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन

काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजाय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा 'सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच म...

Read More
  97 Hits