1 minute reading time
(59 words)
[Maharashtra Times]Ajit Pawar यांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; ब्लॅक बॉक्सबाबत Supriya Sule यांना मोठा विश्वास
दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी शंका उपस्थित केल्या जातायत. आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत यासंबंधित पुरावे सादर करत आहेत. दुसरीकडे विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचे सांगितल्याने तपासाबाबत चिंता व्यक्त केली जातेय. मात्र ब्लॅक बॉक्स मधील माहिती मिळेलच, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली

