[ABP MAJHA]अमित ठाकरेंच्या प्रकरणात 2 तासात एफआयआर दाखल, माझ्या भावाबाबत FIR का नाही?

अमित ठाकरेंच्या प्रकरणात 2 तासात एफआयआर दाखल, माझ्या भावाबाबत FIR का नाही?

eve मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर झालेल्या तातडीच्या एफआयआरचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्य सरकारला धारेवर धरले. एका प्रकरणात अवघ्या तासाभरात गुन्हा दाखल होतो, मग अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही, असा सवाल ...

Read More
  57 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद, काय बोलणार?

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद, काय बोलणार?

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्त्वाचे नेते सत्तेत मंत्री आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या विमान अपघाताची च...

Read More
  78 Hits

[News18 Marathi]Ajit Pawar Death Case वरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

Ajit Pawar Death Case वरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्त्वाचे नेते सत्तेत मंत्री आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या विमान अपघाताची च...

Read More
  70 Hits

[LS Marathi]दरवाढीविरोधात NCP Sharad Pawar पक्षाचे आंदोलन

दरवाढीविरोधात NCP Sharad Pawar पक्षाचे आंदोलन

सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केले. महागाई आणि भाजीपाल्याचे वाढते दर यांचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम अधोरेखित करण्यासाठी आंदोलकांनी विविध भाज्यांच्या माळा परिधान केल्या होत्या. 

Read More
  69 Hits

[News18 Marathi]भिवंडीच्या विकासाची तळमळ, मोठ्या निधीची गरज

भिवंडीच्या विकासाची तळमळ, मोठ्या निधीची गरज

भिवंडीच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज असून, शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महिलांनी राजकारणातील मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

Read More
  67 Hits

[Lokmat]पुण्यातील डीजेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे - सुप्रिया सुळे

पुण्यातील डीजेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे - सुप्रिया सुळे

पुणे : पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीजेबाबत तळ्यात-मळ्यात आणि जिलेबीसारखे गोलमोल उत्तर दिले. त्यांनी डीजेबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करावे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. फुरसुंगी येथील कचरा डेपोच्या विरोधात गावकऱ्यांचे आंदोलन...

Read More
  61 Hits

[Aapla Mahanagar]सरकारचे हाताची घडी आणि तोंडावर बोट; दरवाढीप्रकरणी सुप्रिया सुळेंचा संताप

सरकारचे हाताची घडी आणि तोंडावर बोट; दरवाढीप्रकरणी सुप्रिया सुळेंचा संताप

मुंबई : आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी 'X' (...

Read More
  62 Hits

[Maharashtra Times]जिलेबीसारखी गोलगोल भूमिका नको; डीजेवरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला

जिलेबीसारखी गोलगोल भूमिका नको; डीजेवरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळ...

Read More
  63 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.

Read More
  60 Hits

[NDTV Marathi]NCP SP MP Supriya Sule LIVE

NCP SP MP Supriya Sule LIVE

पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीजेबाबत तळ्यात-मळ्यात आणि जिलेबीसारखे गोलमोल उत्तर दिले. त्यांनी डीजेबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करावे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 

Read More
  59 Hits

[LS Marathi]पुण्यातून खासदार सुप्रिया सुळे

पुण्यातून खासदार सुप्रिया सुळे

गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला. 

Read More
  60 Hits

[Saam TV]‘महिला आरक्षणाचा Delimitationशी संबंध नाही!’ सुळेंचा दावा

‘महिला आरक्षणाचा Delimitationशी संबंध नाही!’ सुळेंचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. OBC आंदोलन, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मराठा आंदोलनाचा संदर्भ देत राज्यात सरकारविरोधात सातत्याने आंदोलने का होत आहेत, असा सवाल त्...

Read More
  65 Hits

[News18 Marathi]‘राज्य चालवायला सरकार फेल’, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर घणाघात

‘राज्य चालवायला सरकार फेल’, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर घणाघात

आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे. 

Read More
  58 Hits

[Maharashtra Times]पुण्यात DJ ला विरोध,सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

पुण्यात DJ ला विरोध,सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला. 

Read More
  63 Hits

[ABP MAJHA]अजितदादांच्या अपघाताच्या चौकशी कुठपर्यंत? सरकारने उत्तर द्यावं

अजितदादांच्या अपघाताच्या चौकशी कुठपर्यंत? सरकारने उत्तर द्यावं

आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे. 

Read More
  61 Hits

[ETV Bharat]"राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा

"राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा

'तू-तू मै-मै' थांबवून सरकारनं मूलभूत सुविधांवर लक्ष द्यावं" - खासदार सुप्रिया सुळे दौंड : "आज देशासमोर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे 'तू-तू मै-मै'मध्ये पडण्यापेक्षा माझ्या कांद्याला भाव द्या, वाढलेली महागाई कमी करा, तरुणांच्या हाताला काम द्या आणि रेल्वेचे थांबे वाढवा," अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली...

Read More
  71 Hits

[ABP MAJHA]प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...

प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...

Supriya Sule On Ajit Pawar Rakshabandhan: रक्षाबंधनाचा सण (Rakshabandhan 2026) आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानला जातो. याचदरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिवंगत अजित पवार ...

Read More
  76 Hits

[Loksatta]OBC प्रमाणपत्रावरुन आधी सुप्रिया सुळेंवर केले आरोप

OBC प्रमाणपत्रावरुन आधी सुप्रिया सुळेंवर केले आरोप

नंतर विजय वडेट्टीवारांचा माफीनामा; म्हणाले, "खेद…" Supriya Sule OBC Certificate Allegation Controversy: काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र अससल्याचा आरोप केला. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत वडेट्टीवार यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले...

Read More
  72 Hits

[Zee 24 Taas]To The Point With Kamlesh Sutar | Supriya Sule यांची मुलाखत | NCP। Marger। NDA

To The Point With Kamlesh Sutar | Supriya Sule यांची मुलाखत | NCP। Marger। NDA

 दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात असताना खासदार सुप्रिया सुळेंनी त्यावर भाष्य करत परखड मत मांडलं आहे. राष्ट्रवादीचं आता विलीनीकरण होऊ नये हेच माझं मत असल्याची टू द पॉईंट प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. "अजितदादा आता हयात नाहीत, आता काय चर्चा करणार?" असा प्रश्न विचारत त्यांनी चर...

Read More
  73 Hits

[News18 Marathi]मांजरीत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सुळेंचा सरकारला सवाल

मांजरीत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सुळेंचा सरकारला सवाल

मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली. 

Read More
  74 Hits