1 minute reading time
(58 words)
[Loksatta]"रोहित जे तथ्य मांडतोय..."; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली चिंता
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत ब्लॅक बाॅक्स नष्ट होऊ शकत नाही, असं भाष्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, असं म्हणत पार्थ, जय आणि रोहित पवार यांचं नाव घेतलं. यावेळी त्यांनी रोहित पवार यांची सुरक्षतेबाबतही चिंता व्यक्त केली.

