[Saam TV]महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र' - Supriya Sule

महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र' - Supriya Sule

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) कोणाला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

Read More
  210 Hits

[News18 Marathi]Supriya Sule काँग्रेस कार्यालयात, Harshwardhan Sapkal यांची मोठी घोषणा

Supriya Sule काँग्रेस कार्यालयात, Harshwardhan Sapkal यांची मोठी घोषणा

राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवारांच्या नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. बारामती वि...

Read More
  223 Hits

[ABP MAJHA]शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, हर्षवर्धन सपकाळांची जाहीर

 शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, हर्षवर्धन सपकाळांची जाहीर

उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यता आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावासा पाठिंबा असल्...

Read More
  221 Hits

[TV9 Marathi]‘दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले’, सुप्रिया सुळेंचे काळीज चिरणारे भावनिक शब्द

 ‘दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले’, सुप्रिया सुळेंचे काळीज चिरणारे भावनिक शब्द

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय' "राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासार...

Read More
  297 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंकडून नरहरी झिरवळांची पाठराखण, म्हणाल्या, 'आम्ही एका ताटात जेवलेले लोक आहोत, संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत...'

सुप्रिया सुळेंकडून नरहरी झिरवळांची पाठराखण, म्हणाल्या, 'आम्ही एका ताटात जेवलेले लोक आहोत, संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत...'

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होक आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून र...

Read More
  280 Hits

[Lokmat]अजितदादा निधनानंतर झालेल्या अल्पसंख्यांक दर्जा घोटाळ्याने महाराष्ट्राची बदनामी- सुप्रिया सुळे

अजितदादा निधनानंतर झालेल्या अल्पसंख्यांक दर्जा घोटाळ्याने महाराष्ट्राची बदनामी- सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या पोलीस आणि प्रशासनाची एक चांगली ओळख देशात होती, पण दुखवटा काळात झालेला अल्पसंख्यांक दर्जा घोटाळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. मला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की, असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  270 Hits

[My Mahanagar]माझा भाऊ राहिला नाही, त्यामुळे आता…; विलीनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका

माझा भाऊ राहिला नाही, त्यामुळे आता…; विलीनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका

पुणे : मुंढवा गावातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीचा व्यवहार अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये झाला होता. वास्तविक या जमिनीचे बाजारमूल्य 1804 कोटी रुपये होते. तरीही कागदोपत्री 300 कोटी रुपये दाखवण्यात आले आणि आयटी धोरणाचा फायदा घेत मुद्रांक शुल्क माफ करून घेतल्याचा पार्थ पवार यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे या जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवार वगळता 9 जण...

Read More
  427 Hits

[Deshdoot]राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?; सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?; सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्य...

Read More
  280 Hits

नरहरी झिरवळांना एकटं पाडलंय? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं...

नरहरी झिरवळांना एकटं पाडलंय? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं...

राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होक आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ...

Read More
  243 Hits

[News18 Marathi]घोटाळा प्रकरणी Parth Pawar यांनी सुप्रिया सुळे यांना काय सांगितलं?

घोटाळा प्रकरणी Parth Pawar यांनी सुप्रिया सुळे यांना काय सांगितलं?

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय' "राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासार...

Read More
  222 Hits

[TV9 Marathi]'आज माझा भाऊच नाही राहिला, आता कोण काय बोलतं त्याने काय फरक पडतो?'

'आज माझा भाऊच नाही राहिला, आता कोण काय बोलतं त्याने काय फरक पडतो?'

मुंढवा गावातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीचा व्यवहार अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये झाला होता. वास्तविक या जमिनीचे बाजारमूल्य 1804 कोटी रुपये होते. तरीही कागदोपत्री 300 कोटी रुपये दाखवण्यात आले आणि आयटी धोरणाचा फायदा घेत मुद्रांक शुल्क माफ करून घेतल्याचा पार्थ पवार यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे या जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवार वगळता 9 जणांविरोध...

Read More
  237 Hits

[ABP MAJHA]माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्चा झाली त्यावर काय बोलायचं

माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्चा झाली त्यावर काय बोलायचं

काहीही चुकीच केल नाही असं पार्थने मला सांगितलं होतं-सुळे पार्थ पवारांवर माझा विश्वास- सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे , एनसीपी शप खासदार त्यावेळी पार्थ ला फोन केला होता त्याने मला सांगितलं आत्या मी असं केलेलं नाही अजून अहवाल बाहेर आलेला नाही आम्ही वाचलेला नाही लोकप्रतिनिधी ने अहवाल वाचल्याशिवाय कसं बोलायचं कोणावरही आरोप झाले तर मी त्यांना फोन करते &nbs...

Read More
  235 Hits

[Maharashtra Times]पार्थ पवार निर्दोष? सुप्रिया सुळे लाइव्ह

पार्थ पवार निर्दोष? सुप्रिया सुळे लाइव्ह

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय' "राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासार...

Read More
  222 Hits

[Pudhari News]सुप्रिया सुळे यांची विशेष मुलाखत

सुप्रिया सुळे यांची विशेष मुलाखत

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Read More
  330 Hits

[NDTV Marathi]"भाजपसोबत मतभेद नाही मनभेद", पाहा सुप्रिया सुळे यांची बेधडक मुलाखत

"भाजपसोबत मतभेद नाही मनभेद", पाहा सुप्रिया सुळे यांची बेधडक मुलाखत

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Read More
  311 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळेंची EXCLUSIVE मुलाखत | Black & White With Nilesh Khare

सुप्रिया सुळेंची EXCLUSIVE मुलाखत | Black & White With Nilesh Khare

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Read More
  321 Hits

[Zee 24 Taas]राष्ट्रवादी SP खासदार Supriya Sule यांची घणाघाती मुलाखत LIVE

राष्ट्रवादी SP खासदार Supriya Sule यांची घणाघाती मुलाखत LIVE

सुप्रिया सुळे यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

Read More
  324 Hits

[News On Air]बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं – सुप्रिया सुळे

बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं – सुप्रिया सुळे

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ७-८ वर्षांनंतर होत असूनही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलं. यात धमक्या देणं, पैशांचा वापर, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकणं, बोगस मतदान आणि मतदार...

Read More
  321 Hits

[Jai Maharashtra News]बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

Supriya Sule: राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडीच्या सत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून ही अघोरी स्पर्धा सुरू आहे,' असा घणाघात करत त्यांनी याविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचा इशारा दिल...

Read More
  317 Hits

[ABP MAJHA]बंदुकीचा धाक, पैशाचा वापर ते निववडणूक आयोगाचं दुर्लक्ष,

बंदुकीचा धाक, पैशाचा वापर ते निववडणूक आयोगाचं दुर्लक्ष, संसदेत आवाज उठवणार, बिनविरोध निवडणुकांवरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

संसदेत आवाज उठवणार, बिनविरोध निवडणुकांवरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल Supriya Sule : महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपसह, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया स...

Read More
  321 Hits