[Political Maharashtra]सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला काल रविवारपासून सुरुवात झाली. बारामतीच्या कन्हेरी येथे पवार यांची सभा पार पडली. या सभेत पक्षाचे आणि महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते. या प्रचारसभेत राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केला,...

Read More
  209 Hits

[Saamana]खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही?-सुप्रिया सुळे

खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही?-सुप्रिया सुळे

"नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात किंवा लोकप्रतिनिधीकडे जावेसे का वाटले नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्या सोमवारी माध्यमांशी बोलत होत्या.   भोंदू...

Read More
  196 Hits

[Divya Marathi]भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो - सुप्रिया

भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो - सुप्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी ...

Read More
  182 Hits

[Navshakti]रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत

रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत

मुंबई : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चाना तोंड फुटले आहे. 'रिश्ते मायने रखते है...', असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचार...

Read More
  192 Hits

[Lokshahi Marathi]आशा भोसलेंचं निधन, Supriya Sule यांनी व्यक्त केला शोक

आशा भोसलेंचं निधन, Supriya Sule यांनी व्यक्त केला शोक

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More
  194 Hits

[Saam TV]"बारामती मतदारसंघाला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला तर आनंदच"

[Saam TV]"बारामती मतदारसंघाला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला तर आनंदच"

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीवर भाष्य करताना, त्या मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीची पोटनिवडणूक होत आहे., त्यावेळी अदिती तटकरे यांच्या भावनेला प्रतिसाद देत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले, ज्यामध...

Read More
  174 Hits

[Jai Maharashtra News]आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी दाखल, Supriya Sule यांनी वाहिली श्रद्धांजली

आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी दाखल, Supriya Sule यांनी वाहिली श्रद्धांजली

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More
  204 Hits

[LS Marathi]मुंबईतून सुप्रिया सुळे

मुंबईतून सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More
  176 Hits

[Jai Maharashtra News]Sunetra Pawar यांच्या जीवाला चाकणकरांपासून धोका?, सुळे संतापल्या, थेट दिला इशारा

Sunetra Pawar यांच्या जीवाला चाकणकरांपासून धोका?, सुळे संतापल्या, थेट दिला इशारा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा सुरू असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष आणि पवार कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेबाबत सुळे यांनी चिंता व्यक्त करत सरकारला हा सल्ला दिला आहे. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून...

Read More
  175 Hits

[TV9 Marathi]'सुनेत्रा वहिणी मुख्यमंत्री झाल्यातर आनंदच'

'सुनेत्रा वहिणी मुख्यमंत्री झाल्यातर आनंदच'

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीवर भाष्य करताना, त्या मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीची पोटनिवडणूक होत आहे., त्यावेळी अदिती तटकरे यांच्या भावनेला प्रतिसाद देत सुप्रिया सुळे यांनी  हे वि...

Read More
  182 Hits

[Sakal]Asha Bhosale यांच्या अंत्यदर्शनाला पोहचल्या Supriya Sule

Asha Bhosale यांच्या अंत्यदर्शनाला पोहचल्या Supriya Sule

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More
  174 Hits

[Navshakti]रियाधमध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी अडकले; विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

रियाधमध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी अडकले; विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली मदत मुंबई : सौदी अरेबियातील रियाध येथे महाराष्ट्रातील सुमारे ४१ प्रवासी अडकले असून त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. अकासा एअरचे मुंबईला येणारे विमान अचानक रद्द झाल्यामुळे भोकरदन येथील हे प्रवासी तेथेच अड...

Read More
  193 Hits

[Sarkarnama]रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या 41 प्रवाशी भारतात परतणार; सुप्रिया सुळे ठरल्या संकटमोचक!

रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या 41 प्रवाशी भारतात परतणार; सुप्रिया सुळे ठरल्या संकटमोचक!

सौदी अरेबियातील रियाध इथं अडकलेल्या भोकरदन तालुक्यातील 41 प्रवाशांचा परतीचा मार्ग अखेळ मोकळा झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तक्षेपामुळं एअरलाईन कंपनीनं नमतं घेत या सगळ्या प्रवाशांना पुढील तीन दिवसांत परत भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्याचं मान्य केलं आहे. 'अकासा एअर'नं आपले नियोजित उड्डाण अचानक रद्द केल्यानं हे सगळे प्रवाशी अडचणीत आले हो...

Read More
  183 Hits

[Bakhar Live]मी अन् दादा काँग्रेसच्याच तालमीत मोठे झालो, पार्थला टोला लगावत काॅंग्रेसच्या समर्थनार्थ सुप्रिया सुळेही पुढे

मी अन् दादा काँग्रेसच्याच तालमीत मोठे झालो, पार्थला टोला लगावत काॅंग्रेसच्या समर्थनार्थ सुप्रिया सुळेही पुढे

नवी दिल्ली : बारामती विधानसभा पाेटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विराेधात उमेदवार उभा केल्याने काॅंग्रेसबाबत संताप व्यक्त हाेत असताना आता राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेही काॅंग्रेसच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मी आणि अजितदादा काॅंग्रेसच्या तालमीतच माेठे झालाे असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांना टाेला लग...

Read More
  192 Hits

[Jai Maharashtra]काँग्रेस-पार्थ पवार वादावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, 'लोकशाही मार्गाने आपला उमेदवार...'

 काँग्रेस-पार्थ पवार वादावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, 'लोकशाही मार्गाने आपला उमेदवार...'

Supriya Sule: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. 'काँग्रेसचा हा डाऊनफॉल असून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल', या पार्थ पवार यांच्या विधानाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. "क...

Read More
  175 Hits

[TV9 Marathi]पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेबद्दल विचारताच सुप्रिया सुळे बोलल्या की, हा प्रश्न तुम्ही…

पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेबद्दल विचारताच सुप्रिया सुळे बोलल्या की, हा प्रश्न तुम्ही…

राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक, पार्थ पवारांनी काँग्रेसबद्दल केलेलं वक्तव्य यावर बोलल्या आहेत. "मी महाविकास आघाडीचे आभार मानते. विरोधी पक्षात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून चर्चा केली. प्रत्येकाने एकमेकावर विश्वास दाखवला. आदरणीय पवार साहेब बिनविरोध निवडून आले ...

Read More
  191 Hits

[ABP MAJHA]शरद पवार म्हणाले 'अपरिपक्व', आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काँग्रेसचा आवाका समजावून सांगितला!

शरद पवार म्हणाले 'अपरिपक्व', आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काँग्रेसचा आवाका समजावून सांगितला!

Parth Pawar and Supriya Sule: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे थेट काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु झाल्याचा निष्कर्ष काढणारे राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि भाचे पार्थ पवार (Parth Pawar) यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मंगळवारी समजुतीच्या गोष्टी सांगितल्य...

Read More
  177 Hits

[My Mahanagar]पार्थ पवारांची काँग्रेसवर टीका, शरद पवारांनी केली कानउघडणी, आता सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पार्थ पवारांची काँग्रेसवर टीका, शरद पवारांनी केली कानउघडणी, आता सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट ) यांनी उमेदवार नसताना काँग्रेसने उमेदवार दिल्याबद्दल खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे' असे म्हणत टीका केली होती. यावरून बराच राजकीय गदारोळ सुरू असून यावर आता खासदार सु...

Read More
  179 Hits

[Loksatta]बारामती पोटनिवडणूक; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बारामती पोटनिवडणूक; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बारामती पोटनिवडणुकीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमदेवार दिला आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Read More
  174 Hits

[News18 Marathi]प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार; सुळेंचं मोठं विधान

प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार; सुळेंचं मोठं विधान

 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. 'काँग्रेसचा हा डाऊनफॉल असून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल', या पार्थ पवार यांच्या विधानाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. "काँग्रेस ...

Read More
  168 Hits