[NDTV Marathi]लाडकी बहीण' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांना धमकी

लाडकी बहीण' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांना धमकी

सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप  'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आजोजित करण्यात आला आहे. या कार्यंक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. मात्र या कार्यक्रमा...

Read More
  362 Hits

[Lokshahi]पुण्यातील लाडकी बहीण कार्यक्रमावर सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या...

पुण्यातील लाडकी बहीण कार्यक्रमावर सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या...

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज योजनेचा शुभारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील या लाडकी बहीण कार्यक्रमावर टीका केली आहे. सुप्रिया ...

Read More
  341 Hits

[Navarashtra]‘त्या’ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म होतील रद्द

‘त्या’ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म होतील रद्द

व्हायरल मेसेजवर सुप्रिया सुळेंचा संताप पुणे : पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा औपचारिक समारंभ होणार आहे. यासाठी महायुतीसह भाजपमधील सर्व पक्षश्रेष्ठी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने मोठा घाट घातला असून जोरदार प्रचार देखील सुरु आहे. मात्र योजनेतून महिलांना दर महिना मिळणारी रक्कम सतत कोणत्या ना को...

Read More
  357 Hits

[Letsupp]हिंमत असेल तर कार्यक्रमाला न येणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म

हिंमत असेल तर कार्यक्रमाला न येणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म

सुप्रिया सुळेंचा थेट सरकारला इशारा  Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin) या महायुती सरकारने आणलेल्या योजनेची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, या योजनेवरून अनेकदा खासदार सुप्रीया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केले आहेत. दरम्यान, आज पुण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ...

Read More
  302 Hits

[Loksatta]कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहि‍णींचे अर्ज रद्द होणार?

कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहि‍णींचे अर्ज रद्द होणार?

'त्या' मेसेजवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप  Ladki Bahin scheme launch Supriya Sule Post: महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभर आहे. आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्यस्...

Read More
  315 Hits

[Lokmat]ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल.

ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल

खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल  "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ केला जाणार आहे. पुण्यातून सुमारे १५००० महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर महिलांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जात आहे, याचा मेसेज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया स...

Read More
  298 Hits

[Asianet News]'एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करून दाखवा', सुप्रिया सुळेंचा सत्ताधार्‍यांना टोला

'एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करून दाखवा', सुप्रिया सुळेंचा सत्ताधार्‍यांना टोला

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे तर विरोधक आगामी निवडणुकीसाठीचा हा जुमला आहे, असे म्हणत टीका करत आहे. अशातच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना...

Read More
  339 Hits

[Lokshahi Marathi]छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव; आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव; आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदा सुप्रिया सुळे या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगावमधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात छावा संघटनेकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. तसेच मराठा आरक्षण...

Read More
  298 Hits

[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून लगेच काढा, सुळे अशा का बोलल्या?

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून लगेच काढा, सुळे अशा का बोलल्या?

 महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो असेही सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित महिलांना सुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने...

Read More
  311 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

download---2024-08-20T194544.850

 महाराष्ट्रातील सरकार आगामी काळात अनेक योजना जाहीर करेल, पण त्यांना लोकसभेपर्यंत बहीण का आठवली नाही? त्या भावांनी नात्यात व्यवहार केला. नाती प्रेमाने जोडली जातात, केवळ पैशांनी नाही. ते म्हणतात की एक बहीण गेली तर दुसऱ्या बहिणी आणू, पण दीड हजारात विकले जाणारे हे नाते नाही, हा आमच्या बहिण-भाऊ या नात्याचा अपमान आहे. सत्ताधारी युतीतील दोन आमदार भाऊ...

Read More
  319 Hits

[Saam TV]Devendra Fadnavis यांच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी दिलं आव्हान

Devendra Fadnavis यांच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी दिलं आव्हान

 आपल्या मुख्यमंत्रि‍पदाच्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. दरम्यान फडणवीसांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा सांगावा माझी त्यांच्याबरोबर कुठेही चर्चेला बसा...

Read More
  317 Hits

[Maharashtra Times]१५०० ची गरज नाही, आजीचं सडेतोड भाषण ऐकून Supriya Sule नतमस्तक

१५०० ची गरज नाही, आजीचं सडेतोड भाषण ऐकून Supriya Sule नतमस्तक

खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात महिलांनी त्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याला हमी भाव द्या, दारु बंदी करा असे सडेतोड मुद्दे एका आजींनी मांडले. शेतकऱ्याला आम्हाला १५०० ची गरज नाही असं म्हणत लाडकी बहीण योजनेवर आजीनी भाष्य केलं. आजीच्या या भाषणानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्यासमोर हात जोडले.

Read More
  307 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे लाईव्ह | राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा

सुप्रिया सुळे लाईव्ह | राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या यावेळी उपस्थित महिलांशी त्यांनी संवाद साधला. पवार साहेबांचे आणि जळगावचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जगात सर्वात भारी भरीत जळगावात भेटते, असे सांगून कृष्णा भरीत सेंटरच्य...

Read More
  300 Hits

[Times Now Marathi]जळगावात शरद पवार गटाचा महिला मेळावा, सुप्रिया सुळे उपस्थित

जळगावात शरद पवार गटाचा महिला मेळावा, सुप्रिया सुळे उपस्थित

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या यावेळी उपस्थित महिलांशी त्यांनी संवाद साधला. पवार साहेबांचे आणि जळगावचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जगात सर्वात भारी भरीत जळगावात भेटते, असे सांगून कृष्णा भरीत सेंटरच्य...

Read More
  362 Hits

[TV9 Marathi]जळगावातील महिला मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

जळगावातील महिला मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या यावेळी उपस्थित महिलांशी त्यांनी संवाद साधला. पवार साहेबांचे आणि जळगावचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जगात सर्वात भारी भरीत जळगावात भेटते, असे सांगून कृष्णा भरीत सेंटरच्या आठवण...

Read More
  349 Hits

[TV9 Marathi]अजितदादांना राखी बांधणार?, सुप्रिया सुळे यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; कुटुंबात अजूनही अलबेल…

अजितदादांना राखी बांधणार?, सुप्रिया सुळे यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; कुटुंबात अजूनही अलबेल…

रक्षा बंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला होता. त्यावर मी राज्याच्या दौऱ्यावर आहे. वाटेत ज्या बहिणी भेटतील त्यांच्याकडून राखी बांधून घेईल. तिकडे सुप्रिया असेल तर तिला जाऊन भेटेल आणि राखी बांधेल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया स...

Read More
  369 Hits

[News18 Lokmat]लोकसभेतलं यश सुळेंना अपेक्षित का नव्हतं?

लोकसभेतलं यश सुळेंना अपेक्षित का नव्हतं?

 सुप्रिया सुळेंच्या मते काय आहे मूड महाराष्ट्राचा? कसं असेल महाविकास आघाडीचं जागावाटपाचं गणित ? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सरकारच्या 'लाडक्या' योजनांवर सुप्रिया सुळे काय म्हणतायेत. मराठा आरक्षणावर सुप्रिया सुळेंचं मत काय? लोकसभेतलं यश सुळेंना अपेक्षित का नव्हतं? महायुती सरकारला सुप्रिया सुळेंचे तिखट सवाल? देवेंद्र फडणवीसांच्य...

Read More
  318 Hits

[Maharashtra Times]दुर्दैव एकाच गोष्टीचं, बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही

दुर्दैव एकाच गोष्टीचं, बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोमणा मुंबई: लोकसभेत चुकलं, सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रांना निवडणुकीत उभं करायला नको होतं, माझी ती चूक झाली असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का, अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत होते. तर, सुप्रिया सु...

Read More
  376 Hits

[TV9 Marathi]1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो…

1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो…

सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारलं महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणा...

Read More
  377 Hits

[Navarashtra]लाडकी बहिण योजनेतील एका बहिणीचे पैसे घेऊन दाखवा मग बघा…

लाडकी बहिण योजनेतील एका बहिणीचे पैसे घेऊन दाखवा मग बघा…;

सुप्रिया सुळेंचा थेट इशारा महायुतीच्या दोन आमदारांनी विधानसभा निवडणुकीत मते न मिळाल्यास लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्याला खासादर सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर सगळ्या काय एकाच बहिणीचे पैसे घेऊन दाखवा, मग बघा पुढे काय होते. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलतान...

Read More
  397 Hits