1 minute reading time
(74 words)
[Mumbai Tak]Sharad Pawar, Ajit Pawar एकत्र, निवडणुकांनतर सुळेंना केंद्रात मंत्रीपद?
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळेच चित्र दिसेल, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. निवडणुका संपताच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, तर रोहित पवार राज्य मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे भाकीत करत पवार कुटुंब कधीच वेगळे नव्हते आणि नाही, असे हाके यांनी ठामपणे सांगितले. तर, दोन्ही पवार एकत्र आले आहेत. या सगळ्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आहेत. पाहूयात आजतकच्या मंथन या कार्यक्रमात मांडलेली रोखठोक भूमिका.

