1 minute reading time
(50 words)
[Jai Maharashtra News]बैठकीला गैरहजर, Eknath Shinde पुन्हा नाराज?, सुप्रिया सुळेंनी लगावले टोले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगू लागली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

