महाराष्ट्र

[Lokmat]राहुल गांधींना प्रश्न, सुप्रिया सुळेंनी थांबवलं, काय घडलं?

राहुल गांधींना प्रश्न, सुप्रिया सुळेंनी थांबवलं, काय घडलं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. 

Read More
  111 Hits

[Loksatta]११ जागांवर पराभव, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

११ जागांवर पराभव, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मारकडवाडीतील मतदान आणि साताऱ्यातील पराभव याचं उदाहरण दिलं. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे यांचा देखील उल्लेख केला. 

Read More
  122 Hits

[Zee 24 Taas]'आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं.. तरीही आमचा लढा कायम राहणार'- सुप्रिया सुळे

'आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं.. तरीही आमचा लढा कायम राहणार'- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. "धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरवर निवड...

Read More
  107 Hits

[ABP MAJHA]ईव्हीएमवर मतदान बंद करा, मतपत्रिकेवर मतदान करा- सुप्रिया सुळे

ईव्हीएमवर मतदान बंद करा, मतपत्रिकेवर मतदान करा- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रांचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिका व मतपेटीद्वारे मतदान घेण्याची मागणी येथील पत्रकार परिषदेत केली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे उत्तम जानकर विजयी झाले. पण त्यांना अपेक्षित असलेली मते मिळाली नाहीत. मतपत्रिकेद्वारे पुन...

Read More
  109 Hits

[BBC News Marathi]Rahul Gandhi, Supriya Sule, Sanjay Raut दिल्लीत पत्रकार परिषद

download-86

 विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडतेय. दिल्लीतून होणाऱ्या या पत्रकार परिषदेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची हजेरी असेल, निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, मतदार नोंदणीसह दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि शिर्ड...

Read More
  115 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे, संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे, संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद

विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडतेय. दिल्लीतून होणाऱ्या या पत्रकार परिषदेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची हजेरी असेल, निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, मतदार नोंदणीसह दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि शिर्डीतील म...

Read More
  116 Hits

[TV9 Marathi]आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं तरीही आम्ही लढा कायम ठेवणार

आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं तरीही आम्ही लढा कायम ठेवणार

 सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. "धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरव...

Read More
  107 Hits

[HT Marathi]निवडणूक आयोग नि:पक्षपाती असला पाहिजे - सुप्रिया सुळे

निवडणूक आयोग नि:पक्षपाती असला पाहिजे - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठी गडबड झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संसदेतही हा आरोप करण्यात आला. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. निवडणूक आयोग हा नि:पक्षपाती असला पाहिजे एवढंच म्...

Read More
  109 Hits

[Saamana]चिन्हाचा घोळ आणि राष्ट्रवादीनं गमावल्या 11 जागा; Supriya Sule यांनी सगळंच सांगितलं

चिन्हाचा घोळ आणि राष्ट्रवादीनं गमावल्या 11 जागा; Supriya Sule यांनी सगळंच सांगितलं

निवडणुकीत सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. तरीही त्यांनी चिन्ह बदलले नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. 11 जागाही आमच्या अशाच गेल्या, असे खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.  

Read More
  97 Hits

[Lokshahi Marathi]शरद पवारांच्या अदानी संबंधी भूमिकेवर सुप्रिया सुळेम्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या याच विधानावरून विरोधकांमध्ये फूट पडल्याचं बोललं जात असून शरद...

Read More
  415 Hits

[Saamana]'जेपीसीसंदर्भात शरद पवार काय म्हणाले हे शांतपणे समजून घ्या"

सुप्रिया सुळे यांचे आवाहन 'गेल्या महिन्याभरापासून जेपीसीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका आहे. संजय राऊतांचीही सध्या चौकशी चालू आहे. राज्य सरकारने त्यावर समिती नेमली आहे. पण त्याचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? त्या कमिटीत कुठल्या पक्षाचे लोक जास्त आहेत? कमिटीचे अध्यक्ष सत्तेतले, कमिटीतले लोकही सत्तेतलेच जास्त आहेत शरद पवार काय म्हणाले हे ...

Read More
  413 Hits