1 minute reading time
(40 words)
[Loksatta]दुबार मतदान थांबवणार कसं? सुप्रिया सुळेंचा सवाल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मतचोरीबाबत धक्कादायक मुद्दा मांडला. एका परदेशातील व्यक्तीनं हरयाणात १० वेळा मतदान केल्याचा आरोप केला आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत ही धक्कादायक गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

