1 minute reading time
(42 words)
[Lokmat]राहुल गांधींना प्रश्न, सुप्रिया सुळेंनी थांबवलं, काय घडलं?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह पत्रकार परिषद घेतली.

