1 minute reading time (66 words)

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर विविध विषयांवर आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुळे यांनी "राहुल गांधी यांनी दिलेली माहिती डेटा ड्रिव्हन आहे. फाईल एच या फाईलची तथ्यता माध्यमांनी फिल्डवर जाऊन चौकशी करावी," असं आवाहन त्यांनी केलं. मतदार यादीत घोळ असताना निवडणूक घेण्यात काहीच अर्थ नाही, असं त्या म्हणाल्या. 

[Saam TV]सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद
[Maharashtra Times]दुबार मतदान रोखणार कसं? भारत सर...