1 minute reading time (46 words)

[ABP MAJHA]खरातप्रकरणी प्रणिती शिंदेंचा मोठा दावा,सुप्रिया सुळे म्हणाल्या तपास झाला पाहिजे

खरातप्रकरणी प्रणिती शिंदेंचा मोठा दावा,सुप्रिया सुळे म्हणाल्या तपास झाला पाहिजे

अशोक खरातचा कुठे तरी एन्काउंटर करतील.अशी शंका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवली आहे.खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांचे संबंध समोर येत असल्याने, पुरावे नष्ट करण्यासाठी एन्काऊंटर होऊ शकतो.अशी शंका प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलीय.दरम्यान खरातच्या एन्काऊंटर प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी  काय म्हटलंय पाहुयात.

[Civic Mirror]खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत ज...
[Jai Maharashtra News]खासदार सुळे चैत्यभूमीवर; महा...