[News Uncut]महिला आरक्षण विधेयकावर सुप्रिया सुळेंनी मांडली स्पष्ट भूमिका

महिला आरक्षण विधेयकावर सुप्रिया सुळेंनी मांडली स्पष्ट भूमिका

Supriya Sule यांची महिला आरक्षण विधेयकावर LIVE पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. 

Read More
  169 Hits

[ABP MAJHA]महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत

मात्र...सुप्रिया सुळेंना केंद्राच्या भूमिकेवर शंका? संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे.

Read More
  888 Hits