[Times Now Marathi]घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या.

घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या.

महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...

Read More
  377 Hits

[Lokshahi]संग्राम जगतापांना नोटीस! सुप्रिया सुळेंनी वचपा काढलाच; म्हणाल्या...

संग्राम जगतापांना नोटीस! सुप्रिया सुळेंनी वचपा काढलाच; म्हणाल्या...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...

Read More
  785 Hits

[Maharashtra Times ]निलेश घायवळ बनावट पासपोर्टने फरार, यामागे असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, Supriya Sule यांचा संताप

निलेश घायवळ बनावट पासपोर्टने फरार, यामागे असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, Supriya Sule यांचा संताप

 घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.

Read More
  474 Hits

[NavaRashtra]Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics

Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...

Read More
  458 Hits

[Saamana]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले. 

Read More
  484 Hits

[News18 Lokmat]घायवळ प्रकरणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

घायवळ प्रकरणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

 घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.

Read More
  436 Hits

[LetsUpp Marathi]Sangram Jagtap यांना राष्ट्रवादी पक्षाकडून नोटीस, सुप्रिया सुळे आक्रमक...

Sangram Jagtap यांना राष्ट्रवादी पक्षाकडून नोटीस, सुप्रिया सुळे आक्रमक...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं, त्यावरुन सुप्रिया सुळे आक्रमक होत काय म्हणाल्या? पाहा... 

Read More
  573 Hits

[Times Now Marathi]घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या..

घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या..

घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्याचे जाहीरपणे आभार मानते उशिरा का होईना चौकशी होईल, हे मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं... कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या देशांमध्ये शेतकरी कर्ज काढताना दहा वेळा प्रश्न विचारले जातात...फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे." 

Read More
  365 Hits

[ETV Bharat]पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

बारामती : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते य...

Read More
  557 Hits

[Sarkarnama]सुप्रिया सुळेंचा मास्टरस्ट्रोक, मनसे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीत खळबळ

सुप्रिया सुळेंचा मास्टरस्ट्रोक, मनसे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीत खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात एका रहिवासी सोसायटीतील कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सुळे यांनी मनसेचे माजी आमदार स्व. गोल्डमॅन रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे आणि मुलगी सायली वांजळे यांची भेट घेतली.  आगामी जिल्हा परिषद ...

Read More
  431 Hits

[ETV Bharat]राज्यातील सामाजिक तेढ मिटवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना साद

राज्यातील सामाजिक तेढ मिटवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना साद

 बारामती (पुणे) : राज्यात सध्या आरक्षणाचा विषय तापलेला आहे. अशा स्थितीत विविध समाजांमध्ये वाढत चाललेलं जातीय तेढ व तणावाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक ठोस प्रस्ताव दिला आहे की, राज्यातील कटुता दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री द...

Read More
  406 Hits

[LetsUpp Marathi]देश कोणाच्याही मनमर्जीवर चालणार नाही, सुप्रिया सुळे भडकल्या...

देश कोणाच्याही मनमर्जीवर चालणार नाही, सुप्रिया सुळे भडकल्या...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा...

Read More
  469 Hits

[NavaRashtra]सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत मांडणार, सुप्रिया सुळे आक्रमक

सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत मांडणार, सुप्रिया सुळे आक्रमक

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा देश संविधानानुसार चालतो. समाजात निर्माण झालेली दरी का वाढत आहे, यावर आता आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश हे लोकशाहीचे सर्वोच्च पद असून, त्यांच्यावर असा हल्ला होणे अत्यंत निंदनीय आणि काळा दिवस म्हणावा लागेल." त्या पुढे म्हणाल्या, "भूषण गवई हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या बाबतीत झाल...

Read More
  601 Hits

[ABP MAJHA]शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  458 Hits

[Maharashtra Times]भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पव...

Read More
  509 Hits

[Times Now Marathi]सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्दा संसदेत मांडणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्दा संसदेत मांडणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पव...

Read More
  493 Hits

[TV9 Marathi]'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  559 Hits

[ETV Bharat]'यंदा आनंदाचा शिधा नाही, सरकारकडं पैसा तरी जनता उपाशी'

'यंदा आनंदाचा शिधा नाही, सरकारकडं पैसा तरी जनता उपाशी'

सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका  पुणे : महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झ...

Read More
  440 Hits

[Maharashtra Times]पुण्यातील कुख्यात गुंड निल्या घायवळचा विषय अमित शहांपर्यंत पोहोचणार, अदृश्य शक्ती कोण?

पुण्यातील कुख्यात गुंड निल्या घायवळचा विषय अमित शहांपर्यंत पोहोचणार, अदृश्य शक्ती कोण?

 गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही ...

Read More
  422 Hits

[Zee 24 Taas]'टीव्ही सिरियलमधील जाहिराती कमी करा' सुप्रिया सुळेंकडे आजीची अजब मागणी

'टीव्ही सिरियलमधील जाहिराती कमी करा' सुप्रिया सुळेंकडे आजीची अजब मागणी---2025-10-08T122729.591

टीव्ही मालिका बघताना अनेकदा कार्यक्रम कमी आणि जाहिराती जास्त असा अनुभव येतो. मात्र आपल्या मर्जीने आपण ती मालिका बघत असल्याने त्या जास्तीच्या जाहिरातींवर आक्षेप घेणेही शक्य नसते. मात्र एका ज्येष्ठ महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत अजब मागणी केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अत्याधिक जाहिरातींमुळे आपली होणारी गैरसोय आजींनी थेट सु...

Read More
  408 Hits