महाराष्ट्र

[TV9 Marathi]तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणाशी Rana Jagjit Singh Patil यांचा संबंध, सुळेंचा आरोप

तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणाशी Rana Jagjit Singh Patil यांचा संबंध, सुळेंचा आरोप

अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घालण्याचा...

Read More
  98 Hits

[Zee 24 Taas]'त्यांना' भाजपामध्ये घेऊ नका! सुप्रिया सुळेंचं थेट CM फडणवीसांना पत्र; 'आपल्यासमोर अनेक...'

'त्यांना' भाजपामध्ये घेऊ नका! सुप्रिया सुळेंचं थेट CM फडणवीसांना पत्र; 'आपल्यासमोर अनेक...'

Supriya Sule Letter To CM Devendra Fadnavis: तुळजापूरातील ड्रग्स प्रकरणातील आरोपींना भाजपात प्रवेश देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तुळजापूरातील या पक्षप्रवेशासंबंधात तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. काल अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात शहरातील ड्रग्स तस्करी प्रकरणातील...

Read More
  94 Hits

[Maharashtra Times]पुण्यातील कुख्यात गुंड निल्या घायवळचा विषय अमित शहांपर्यंत पोहोचणार, अदृश्य शक्ती कोण?

पुण्यातील कुख्यात गुंड निल्या घायवळचा विषय अमित शहांपर्यंत पोहोचणार, अदृश्य शक्ती कोण?

 गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही ...

Read More
  134 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

 गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही ...

Read More
  124 Hits

[TV9 Marathi]मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज गृह मंत्रालयावर तुफान टीका केली. ड्रग प्रकरणावर त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सरकरला चौकशी करण्याचे आव्हान दिले. 

Read More
  678 Hits