1 minute reading time (48 words)

[Times Now Marathi]घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या..

घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या..

घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्याचे जाहीरपणे आभार मानते उशिरा का होईना चौकशी होईल, हे मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं... कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या देशांमध्ये शेतकरी कर्ज काढताना दहा वेळा प्रश्न विचारले जातात...फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे." 

[LetsUpp Marathi]Sangram Jagtap यांना राष्ट्रवादी ...
[ETV Bharat]राज्यातील सामाजिक तेढ मिटवण्यासाठी सर्...