महाराष्ट्र

[loksatta]“देशातील लहान लेकरालाही…”

अजित पवार गटाच्या नेत्याला सुप्रिया सुळेंचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे. ज्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना दिसत आहेत. बहुसंख्य आमदार त...

Read More
  545 Hits

नागपुरातील बेरोजगारी हे भाजपची देणं - खा. सुप्रिया सुळे

हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सुप्रिया सुळेंचा संवाद नागपूर: नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला रोजगार नाही, औद्योगिक क्षेत्र ओसाड पडत चालली पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा ही भाजपची देण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग...

Read More
  760 Hits

[sarkarnama]पवारांच्या कृतज्ञता सोहळ्यात सुळेंनी विलासरावांबरोबरच पद्मसिंह पाटलांचीही आठवण काढली

मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारीचा भूकंप या दोन घटनांबद्दल माझ्या आणि माझ्या आईच्या मनात कायम अस्वस्थता   Latur News : किल्लारी आणि परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपाला आज (ता. ३० सप्टेंबर) तीस वर्षे पूर्ण झाली. भूकंपानंतर तातडीने पुनर्वसन केल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत किल्लारीत आज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या...

Read More
  457 Hits

[PRIME FOCUS MARATHI]केंद्राने चेक असा दिलाय त्याच्यावर तारीखचं नाही- सुप्रिया सुळे

 किल्लारी भूकंपाला तीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे,कृतज्ञता समितीच्या वतीने शरद पवारांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षणाच्या निर्णयावर बोट ठेवून टीका केली. 2024 मध्ये जर केंद्रात इंडियाची सत्ता आली तर महिलांना आरक्षणाबरोबरच त्यांचा मान सन्मान राखला जाईल अशी मी आश्वासन देते खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  471 Hits

[My Mahanagar ]किल्लारीतून सुप्रिया सुळे लाइव्ह

महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली‌. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करताना जु...

Read More
  399 Hits

[Saam TV Marathi]महिला आरक्षणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

 महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली‌. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करत...

Read More
  422 Hits

[TV9 Marathi]बाप लेकीच्या जिव्हाळ्याचा व्हिडीओ

किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वी वडील आणि मुलीच्या नात्याचं दर्शन घडलंय...भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी जात असताना पवार चप्पल काढत होते...यावेळी पवारांना चप्पल काढण्यासाठी त्रास होतोय हे पाहून मुलगी सुप्रिया सुळे पटकन मदतीला धावून आल्या...सुप्रिया सुळे खाली बसल्या आणि पवारांची चप्पल काढण्यास ...

Read More
  469 Hits

[Zee 24 Taas]शरद पवार यांच्या पायात सुप्रिया सुळे यांनी घातल्या चपला

लेक असावी तर अशी... पाहा व्हिडिओ किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वी वडील आणि मुलीच्या नात्याचं दर्शन घडलंय...भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी जात असताना पवार चप्पल काढत होते...यावेळी पवारांना चप्पल काढण्यासाठी त्रास होतोय हे पाहून मुलगी सुप्रिया सुळे पटकन मदतीला धावून आल्या...सुप्रिया सुळे खाली बस...

Read More
  368 Hits

[loksatta]बंधन नको ! वंदन नको ! हवा खराखुरा अधिकार!

खासदार सुप्रिया सुळे 'स्त्रियांना लोकसभेत आणि विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक सरकारने मांडले. ते मंजूरही झाले असले तरी ते केवळ प्रतीकात्मक ठरले आहे. त्यामागे काही गंभीर विचार अमलात आणण्यासाठी लागणारे प्रभावी, कालबद्ध नियोजन अजिबातच दिसत नाही. त्यात काही त्रुटी आहेत, काही अटी आहेत. या सगळय़ांमुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्यक्षात कित...

Read More
  512 Hits

[ABP MAJHA]विलासरावांची आठवण ते भूकंपग्रस्तांचं आरक्षण; सुप्रिया सुळेंचं भाषण

महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली‌. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करताना जु...

Read More
  395 Hits

[thekarbhari]तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रीया सुळे यांचा संताप

राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता Tehsildar Bharti Maharashtra | पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार (Tehsildar) देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे (MO Supriya Sule) यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस...

Read More
  555 Hits

[maharashtralokmanch]तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रीया सुळे यांचा संताप

राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस एक करून मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांचा तरी वि...

Read More
  505 Hits

[divya marathi]कांदा प्रश्नावरील महत्त्वाच्या बैठकीला कृषीमंत्री का नाही?

सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न; सत्तारांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्...

Read More
  482 Hits

[ABP MAJHA]कांदाप्रश्नी दिल्लीत आज महत्वाची बैठक, मात्र, बड्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

सुळे म्हणाल्या सरकार असंवेदनशील Onion News :कांद्यावर लावण्यात आलेले 40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करावे या मुद्यांवरुन राज्यात वातावरण तापलं आहे. व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नाशिक जिल्ह्यात लिलाव बंद केले आहे. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी दिल्लीत आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक हो...

Read More
  524 Hits

[sakal]कांदा प्रश्ना विषयी सरकार असंवेदनशील

सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका ! Supriya Sule: केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. यामुळे कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पि...

Read More
  537 Hits

[maharashtrakhabar]हडपसर ते झेंडेवाडीदरम्यान पालखी मार्गावरील कामाची ३९९ कोटींची निविदा प्रसिद्ध

खासदार सुळे यांनी मानले गडकरींचे आभार पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालखी महामार्ग अर्थात सासवड रस्त्यावरील हडपसर ते दिवे घाटाचा माथा या दरम्यानचे काम करण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला असून ३९९ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे लवकरच हे काम सुरू होणार असून पुरंदर आणि हवेली तालुक्यातील नागरि...

Read More
  461 Hits

[maharashtralokmanch]हडपसर ते झेंडेवाडीदरम्यान पालखी मार्गावरील कामाची ३९९ कोटींची निविदा प्रसिद्ध

खासदार सुळे यांनी मानले गडकरींचे आभार पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालखी महामार्ग अर्थात सासवड रस्त्यावरील हडपसर ते दिवे घाटाचा माथा या दरम्यानचे काम करण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला असून ३९९ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे लवकरच हे काम सुरू होणार असून पुरंदर आणि हवेली तालुक्यातील नागरि...

Read More
  531 Hits

कांदाप्रश्नी राज्य शासन उदासीन आणि असंवेदनशील असल्याचा खा. सुळेंचा आरोप

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या बैठकीस महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांचीच अनुपस्थिती पुणे : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. हे पाहता कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया...

Read More
  655 Hits

[sarkarnama]शाळा बंद करण्याचा भाजप सरकारचा निर्णय 'तुघलकी'

खासदार सुळेंचा हल्लाबोल Mumbai News : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा आणि त्याचवेळी दारूच्या दुकानांची संख्या वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेण्याच्या विचारात आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार टीका केली. शिक्षणाचा खेळखंडोबा करून मद्यसंस्कृतीचा विकास करणारे 'संस्कारी' राज्य...

Read More
  621 Hits

[sakal]"पत्रकारांची ताडोबात ट्रीप कधी काढायची?"

सुप्रिया सुळेंनी शेयर केली 'ती' कविता, भाजपचे टोचले कान Supriya Sule: भाजपवर विरोधक चौफेर टीका करत आहे. याचे कारण म्हणजे नागपूरची झालेली तुंबई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्रकारांना धाब्यावर नेण्याचे वक्तव्य. यामुळे भाजप विरोधकांच्या कैचीत पकडल्या गेले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर...

Read More
  548 Hits