1 minute reading time (73 words)

[TV9 Marathi]'22 जुलै नाही,मला त्याची रोज आठवण येते'

 '22 जुलै नाही,मला त्याची रोज आठवण येते'

 दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरु आहे. विलीनीकरणाच्या चर्चेला आधी नकार देणाऱ्या सुनील तटकरेंनी युटर्न घेत दिवंगत अजित पवार हयात असताना या चर्चा झाल्याचं सुनील तटकरेंनी आता मान्य केलं आहे. याविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत जंतर-मंतरवर सोनम वांगचूक यांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाबाबत भाष्य केलं. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊया.

[Mumbai Tak]'माझ्या भावाची शेवटची इच्छा, पण त्या व...
[ETV Bharat]सुप्रिया सुळे साईचरणी नतमस्तक, राष्ट्र...