1 minute reading time (78 words)

[TV9 Marathi]NDA सोबत जाण्याच्या चर्चांवर सुळेंनी दिलं पत्रकार परिषदेत उत्तर

NDA सोबत जाण्याच्या चर्चांवर सुळेंनी दिलं पत्रकार परिषदेत उत्तर

महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्यासाठी मोदी सरकारकडून चाचपणी सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशनाला अद्याप पाच दिवसांचा कालावधी आहे. त्यापूर्वी विरोधकांना विश्वासात घेऊन सरकार मुळ विधेयकात काही दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे. दक्षिणेतील राज्यांची लोकसंख्या आधारे गळचेपी होण्याची भीती दूर करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. हे बिल दुरुस्तीसह संसदेत सादर झाले तर महाराष्ट्राला त्याचा काय फायदा होणार? खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी नेमकं भाकीत केलं आहे. 50 टक्के फॉर्म्युला आधारे त्यांनी जागा वाढीसंदर्भात भाष्य केले आहे. 

[ABP MAJHA]राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना...
[Lokshahi Marathi]पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जा...