[News 1 Maharashtra]DPDC च्या बैठकीत वाद ? सुप्रिया सुळे यांनी सर्वच सांगितले पहा

DPDC च्या बैठकीत वाद ? सुप्रिया सुळे यांनी सर्वच सांगितले पहा

विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची ग...

Read More
  438 Hits

[ABP MAJHA]दादांनी आमचा आवाज दाबला,भर सभेत सुप्रिया सुळे कडाडल्या

दादांनी आमचा आवाज दाबला,भर सभेत सुप्रिया सुळे कडाडल्या

पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. या बैठकीला खासदार शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते. ही बैठक वादळी ठरली आहे. कारण निधी वाटपावरून खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे आम...

Read More
  368 Hits

[LOKMAT]Supriya Sule यांनी DPDC च्या बैठकीत काय घडलं सांगून टाकंल

Supriya Sule यांनी DPDC च्या बैठकीत काय घडलं सांगून टाकंल

जिल्हा नियोजन व विकास समितीची (डीपीडीसी) बैठक शनिवारी पुण्यात होत होती. स्वत:च्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांना सांगितले की, तुम्ही केवळ निमंत्रित सदस्य आहात, तुम्हाला प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Read More
  357 Hits

[TV9 Marathi]8 खासदार आले म्हणून आपण हवेत जायचं नाही, विधानसभेसाठी जोमाने काम करायचं - सुळे

8 खासदार आले म्हणून आपण हवेत जायचं नाही, विधानसभेसाठी जोमाने काम करायचं - सुळे

विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची ग...

Read More
  350 Hits

[Pudhari News]पुणे जिल्हा नियोजन बैठकीत सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं? हे सांगितले. (Supriya...

Read More
  418 Hits

[TV9 Marathi]DPDC बैठकीत Supriya Sule यांच्या सूचनेनंतर Ajit Pawar यांचा CM Eknath Shinde यांना फोन

DPDC बैठकीत Supriya Sule यांच्या सूचनेनंतर Ajit Pawar यांचा CM Eknath Shinde यांना फोन

राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघात विभागनिहाय कोणते प्रश्न आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या अधिवेशनाअगोदर राज्यातील सर्व खासदारांची बैठक घेतली पाहिजे. याने राज्यातील प्रश्न संसदेत मांडणे शक्य होईल, अशी चांगली सूचना आजच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केली. मात्र आजवर राज्य सरकारमार्फत एकूणच प्रश्नांबाबत एक पुस्तिका काढण्यात येते...

Read More
  441 Hits

[ABP MAJHA]निधी वाटपावरून DPDCबैठकीत सुप्रिया सुळे-सुनील शेळकें यांच्यात खडाजंगी

निधी वाटपावरून DPDCबैठकीत सुप्रिया सुळे-सुनील शेळकें यांच्यात खडाजंगी

 पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं? हे सांगितले.

Read More
  380 Hits

[ABP MAJHA]सत्तेतील नेत्यांनी लोकांची कामं करावीत एवढीच अपेक्षा- सुप्रिया सुळे

सत्तेतील नेत्यांनी लोकांची कामं करावीत एवढीच अपेक्षा- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्व खासदार आणि आमदारांनी डीपीडीसीच्या बैठकीत नेहमीच प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या वर्षांनंतर हे नियम पुस्तक अचानक का बाहेर आले? केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात उंच नेत्यांपैकी एक असलेले 83 व्या वर्षी शरद पवार यांच्यावर नियमावली फेकणे कितपत योग्य आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यानंतर आता अजित पवार यां...

Read More
  401 Hits

[Saam TV]निधीवाटपावरुन सुळे - शेळकेंमध्ये जुंपली

निधीवाटपावरुन सुळे - शेळकेंमध्ये जुंपली

 पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं? हे सांगितले.

Read More
  386 Hits

[TV9 Marathi]मावळप्रमाणे बारामती, शिरुरला न्याय मिळावा - सुळे

मावळप्रमाणे बारामती, शिरुरला न्याय मिळावा - सुळे

ण्यात आज डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार या उपस्थित होते. ११९१ कोटींची योजना होती. राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण या बैठकीत खडागंजी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघे ही समोरासमोर बसले होते. सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला उपस्थित ...

Read More
  415 Hits

[Saam TV]जिल्हानियोजनाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचा सवाल अजित दादांचं उत्तर!

जिल्हानियोजनाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचा सवाल अजित दादांचं उत्तर!

पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित होते. या बैठकीत बरीच खडाजंगी पाहायला मिळाली. अजित पवार यांनी म्हटलं की, या बैठकीत प्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार नसतो. जे समितीची सदस्य असतात त्यांनाच बोलता येतं. 

Read More
  411 Hits

[TV9 Marathi]DPDC बैठकीत Supriya Sule आणि Sunil Shelke यांच्या मध्ये खडाजंगी

DPDC बैठकीत Supriya Sule आणि Sunil Shelke यांच्या मध्ये खडाजंगी

पुण्यात आज डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार या उपस्थित होते. ११९१ कोटींची योजना होती. राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण या बैठकीत खडागंजी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघे ही समोरासमोर बसले होते. सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला उपस्थि...

Read More
  448 Hits

[Loksatta]“आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का?”

“आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का?”

आमदार सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, सुनील शेळके, सुनील कांबळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. ही बैठक वाद...

Read More
  406 Hits

[Lokshahi]इतिहास स्वत: मनापासून लिहिता येत नाही

इतिहास स्वत: मनापासून लिहिता येत नाही

इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो, तोच सांगायचा असतो साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई यांच्या ...

Read More
  385 Hits

[Sarkarnama]भाजपची विधानसभेची तयारी सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट म्हणाल्या

भाजपची विधानसभेची तयारी सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट म्हणाल्या

विधानसभा निवडणुकीत लोकसभेची कसर भरून काढण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची योजना जाहीर केली आहे. या यात्रेची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपची भ्रष्टाचाराच्या भूमिकेवरून कोंडी केली. स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणा...

Read More
  431 Hits

[Sakal]विशाळगडाच्या बाबतीत सरकारने...

विशाळगडाच्या बाबतीत सरकारने...

सुप्रिया सुळेंनी केले महत्त्वाचे विधान राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, ...

Read More
  396 Hits

[ABP MAJHA]मी पांडूरंगाची भक्त आहे... तो कधीच या म्हणत नाही भेटायला

मी पांडूरंगाची भक्त आहे... तो कधीच या म्हणत नाही भेटायला

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 'विठू माउली माझी' या कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल मणियार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, इतिहास अभ्यासक व लेखक संजय सोनवणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खा...

Read More
  384 Hits

[Agrowon]कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरून बुधवारी (ता.१७) जोरदार टीका केली आहे. सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिक 'विवेक'च्या संदर्भावरून कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भाजपने आपल्या जनसंवाद यात्रेतून जनतेला सहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन केले आहे. यावेळी सुळे यांनी, भाजपने ...

Read More
  515 Hits

[News18 Lokmat]विरोधक पवारांकडे अपेक्षेने पाहतात, सुळे असं का म्हणाल्या?

विरोधक पवारांकडे अपेक्षेने पाहतात, सुळे असं का म्हणाल्या?

शरद पवारांच्या नेतृत्त्वावर आमचा विश्वास आहेच, पण, काही विरोधक देखील शरद पवारांकडे अपेक्षेने पाहतात. यामध्येच सर्व काही आहे. पक्षात अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात,अस पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. "केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बो...

Read More
  426 Hits

[ABP MAJHA]अजित पवारांची साथ सोडून अनेक नेते शरद पवारांसोबत

अजित पवारांची साथ सोडून अनेक नेते शरद पवारांसोबत

विरोधक देखील शरद पवारांकडे अपेक्षेने...', सुळेंची प्रतिक्रिया Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे...

Read More
  381 Hits